Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime : भुलेश्वर रस्त्यावर आरोग्यसेवकाला तलवारीने मारण्याचा प्रयत्न ; एकावर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 February 2023, 17:26

राहुलकुमार अवचट

दौंड : यवत (ता. दौंड ) गावाजवळ असणाऱ्या भुलेश्वर रोडवर हातात तलवार घेऊन आरोग्यसेवकाला शिवीगाळ दमदाटी केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एकावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय गायकवाड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी योगेश घाटे (आरोग्यसेवक रा. यवत ता. दौंड) असे फिर्याद दिलेल्या आरोग्य सेवकाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या भावाला घरी सोडवायला जात असताना भुलेश्वर रोडवर असणाऱ्या सुहाना कंपनीच्या गोडाउन गेटच्या समोर गाडी आल्यानंतर आरोपी दत्तात्रय गायकवाड याने त्यांना गाडी बाजूला घ्यायला लावली. त्यानंतर फिर्यादीला घेवून जावुन आरोपीने झुडुपात लपवुन ठेवलेली धारदार तलवार बाहेर काढली.

त्यानंतर घाटे यांना शिविगाळ करत तुम्हाला सगळ्यांना लय माज आलाय काय, तुम्हाला सगळ्यांना बघतोच असे म्हणुन दमदाटी करून दहशत केली. विशेष म्हणजे घाटे आणि गायकवाड हे दोघे आते भाऊ असून गायकवाड याने नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली याचे कारण अजूनही समजू शकलेले नाही.

याप्रकरणी घाटे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद असून त्यानुसार आरोपी गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post
Swabhimani shetkari sanghatana agitation against bank notice for loan recovery

ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का ! बँकेने केले ''हे'' मोठे बदल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.