Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बलात्काराच्या गुन्ह्याची केस मागे घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाकडून महिलेला धमकी…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 February 2023, 15:37

पुणे : बलात्काराच्या गुन्ह्याची दाखल केलेली केस मागे घे, नाही तर तुला खल्लास करुन टाकीन अशी धमकी एका महिलेला शिवाजीनगर न्यायालयातील कॅटीनमध्ये सहायक पोलीस निरीक्षकाने दिल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत भगवान माने (वय ५३, रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. चंद्रकांत माने हे सध्या सोलापूर येथील केगांव प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, , फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून, चंद्रकांत माने हा पुण्यात असताना त्याची फिर्यादी यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यातून त्याने त्यांच्यावर बलात्कार केला होता. याबाबत फिर्यादी यांनी २०२० मध्ये समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तसेच सोलापूर शहर पोलीस दलातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 

त्याविरोधात चंद्रकांत माने याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चंद्रकांत माने याने १७ फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांना फोन करुन शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील कॅन्टिनमध्ये बोलावून घेतले. त्या तेथे पोहचल्यावर त्याने बलात्काराची फिर्याद मागे घे, नाही तर तुला खल्लास करुन टाकीन, माझी वरपर्यंत पोहोच आहे. तुझ्यामुळे हायकोर्टात केस पेंडिग पडली आहे, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.

दरम्यान, पिडीत महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार चंद्रकांत माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

Buldhana Crime : मधमाशांच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; अग्निशमन दलाच्या गाडीने पाण्याचे फवारे सोडल्यानंतरही माश्यांचा दंश सुरूच..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.