Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lakshmi Andekar: जेलमधून थेट महापालिका निवडणुकीच्या रिंगणात? लक्ष्मी आंदेकरची जामिनासाठी धडपड; उमेदवारीच्या चर्चेने नाना पेठ तापलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 December 2025, 20:23
Lakshmi Andekar: Directly from jail to the municipal election arena? Lakshmi Andekar's fight for bail; Nana Peth heated up with the discussion of her candidacy

पुणे: नातवाच्या निर्घृण हत्येप्रकरणी (Lakshmi Andekar) न्यायालयीन कोठडीत असलेला (Bandu Andekar) कुख्यात बंडू आंदेकर आणि त्याची भावजय माजी नगरसेविका (Ayush Komkar Murder) लक्ष्मी आंदेकर सध्या चर्चेत आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी लक्ष्मी (Andekar Gang) आंदेकर करत असून त्यासाठी जामीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास परवानगी देत पुण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जावर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. (Latest Marathi News)

आयुष्य कोमकर हत्या प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याचा 5 सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर यांच्यासह एकूण 15 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

जामिनासाठी अर्ज

या आरोपींपैकी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असून निवडणूक लढता यावी यासाठी लक्ष्मी आंदेकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

‘मी औषध विभागाकडून आलोय’ सांगत मेडिकलची तपासणी अन् २० हजारांची मागणी; तोतया निरीक्षकाला पोलिसांची ‘सिनेस्टाइल’ अटक

न्यायालयाचा दणका

मात्र आज झालेल्या सुनावणीत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे लक्ष्मी आंदेकर यांना मोठा धक्का बसला आहे. आता या जामीन अर्जावर 26 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आंदेकर कुटुंबातील सदस्यांना निवडणूक लढवण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली आहे.

कट रचण्यात सहभाग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर हत्याप्रकरणात लक्ष्मी आंदेकर यांचा थेट सहभाग नसून, बंडू आंदेकर यांच्या घरात कट रचण्यात त्यांचा अत्यल्प सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे एका राजकीय पक्षाकडून लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आम्हाला न्याय द्या

दरम्यान, लक्ष्मी आंदेकरला उमेदवारी मिळण्याच्या चर्चांनंतर मृत आयुष कोमकरच्या आईने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना भावनिक विनंती करत आंदेकर कुटुंबातील कोणालाही निवडणुकीचे तिकीट देऊ नये, असे म्हटले आहे. आम्हाला न्याय देता येत नसेल तरी आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका. आंदेकर कुटुंबाला तिकीट दिले तर मी आत्मदहन करण्यास तयार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Land Registration: Historic verdict of the Supreme Court on land transactions! Now the arbitrariness of land owners is over; If there is a delay in paying the installments... Read immediately

Land Registration: जमीन व्यवहारांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! आता जमीन मालकांची मनमानी संपली; हप्ते भरायला उशीर झाला तर... लगेच वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.