Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Katraj Crime: नामांकित लॉजवर पोलिसांची धाड, पडद्यामागे सुरू होतं भलताच कांड; ‘त्या’ तरुणींची सुटका अन् कात्रजमध्ये खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 17:08
Latur Crime: Touching where it shouldn't be, kissing..; Sexual harassment of 4 minor girls for 11 months, what exactly happened?

Latur Crime

Katraj Crime: पुणे : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. फुरसुंगी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका लॉजवर छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत लॉजमध्ये असलेल्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना देहविक्रय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हेही वाचा- ज्या गोलंदाजाने बाद केलं, त्यालाच दिली खास भेट; गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर विराटने जे केलं त्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या क्रिस्टल लॉजमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून लॉजवर छापा टाकला. या वेळी लॉजमध्ये काही तरुणी असल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांना देहविक्रयासाठी प्रवृत्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

गुन्हा दाखल 

या प्रकरणी अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर, पवन सोनपारखे आणि बिंदा नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तेहसीन बेग यांनी याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लॉज व्यवस्थापन आणि इतर आरोपींची भूमिका तपासात समोर येत असून, पुढील तपास सुरू आहे.

सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी लॉजमधील नोंदी, मोबाईल आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, शहरात मसाज पार्लर आणि लॉजच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. याआधीही बाणेर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी अशाच प्रकारचा गुन्हा उघडकीस आणला होता. बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क परिसरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर व्यवसायांवर लक्ष ठेवले जात असून, पुढील काळात कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
Next Post
Political News

Political News : पुण्यानंतर काका- पुतण्यांचं पिंपरीचिंचवडमध्येही फिस्कटलं! नव्या युतीचा फॉर्म्युला तयार; 'दादा' आणि 'एकनाथ शिंदे' एकत्र लढणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.