Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, ‘हा निर्णय…’”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 August 2026, 15:50

पुणे : मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांतून (ओबीसी) आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र पाऊल उचलले आहे. अंतरवाली सराटी येथे त्यांच्या उपोषणाचा आज रविवारी दुसरा दिवस पूर्ण झाला आहे. जरांगे पाटील यांनी या आंदोलनातून ‘जात पडताळणी समिती’ पूर्णपणे रद्द करण्याची नवी आणि महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. या मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आंदोलनस्थळी शासनाचे प्रतिनिधी हजर असून आंदोलकांशी सातत्याने संवाद साधला जात आहे. यापूर्वीसुद्धा आम्ही अत्यंत संवेदनशीलतेने अनेक जटिल प्रश्नांतून मार्ग काढला आहे आणि पुढेही मार्ग काढू. उपमुख्यमंत्री शिंदे हे सुरुवातीपासूनच या संपूर्ण विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे काम करत आहेत.असे त्यांनी सांगितले.

तसेच जात पडताळणी समिती रद्द करण्याच्या मागणीबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या, कायदेशीरदृष्ट्या वैध असणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन न करणाऱ्या प्रत्येक मागणीवर सरकार सकारात्मक आहे. अशा सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रशासनाचे आणि सरकारचे दरवाजे कायम उघडे आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूला, परभणी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित कार्यक्रमाला जरांगे पाटील यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. अंतरवाली सराटीतून जरांगे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरांगे यांच्या मागण्यांवर लवकरच योग्य तो मार्ग शोधला जाईल, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp