Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँक ग्राहकांनो, कामं लवकर उरका! सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 August 2026, 15:13

पुणे : सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील, तर सुट्ट्यांची यादी आधीच तपासून घेणे ग्राहकांना फायदेशीर ठरणार आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार, या महिन्यात विविध सण, उत्सव आणि स्थानिक कारणांमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांना अनेक दिवस सुट्टी असणार आहे.

बँकेच्या शाखेची कामे जसे की रोख रक्कम जमा करणे किंवा चेक क्लिअरन्स यांसाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. परंतु, बँक शाखा बंद असतानाही खातेदारांना डिजिटल सेवांचा वापर करता येईल. ATM, UPI (Google Pay, PhonePe, Paytm, BHIM), NEFT आणि IMPS द्वारे होणारे ऑनलाईन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

सप्टेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांचे नियोजन:

4 सप्टेंबर: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अनेक राज्यांत सुट्टी.

 

11 सप्टेंबर: जयपूर महानगरपालिका निवडणुकीमुळे स्थानिक भागात बँका बंद.

12 सप्टेंबर: श्रीमंत शंकरदेव तिरुभाव तिथीमुळे आसाममध्ये सुट्टी.

14 सप्टेंबर: गणेश चतुर्थीचा मुख्य सण असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांत सुट्टी.

15 सप्टेंबर: संवत्सरी, नुआखाई आणि गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी काही राज्यांत बँका बंद.

21 सप्टेंबर: श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव व श्री नारायण गुरू समाधी दिनानिमित्त आसाम आणि केरळमध्ये सुट्टी.

22 सप्टेंबर: कर्मा पूजेच्या निमित्ताने झारखंडमध्ये सुट्टी.

23 सप्टेंबर: महाराजा हरिसिंग जयंतीनिमित्त जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद.

25 सप्टेंबर: इंद्रजात्रा उत्सवामुळे सिक्कीममध्ये सुट्टी.

सर्व राज्यांमध्ये सुट्ट्या एकाच दिवशी नसतात. स्थानिक सण आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार या तारखा बदलतात. याशिवाय महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार आणि सर्व रविवारी बँका नियमित बंद राहतील. त्यामुळे शाखेत जाण्यापूर्वी आपल्या भागातील सुट्ट्यांची खात्री करूनच घराबाहेर पडा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

Sunday, 30 August 2026, 17:06

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा….

Sunday, 30 August 2026, 16:45

लोणी काळभोरमध्ये शेताच्या बांधावर फुलला ‘ॲपल’चा गोडवा, सफरचंदाच्या बीपासून चक्क फळधारणा!

Sunday, 30 August 2026, 16:33

दिल्ली-पुणे रेल्वे प्रवासात ‘डीलिंग’ झाल्याची टीप! पोलिसांनी महिलेला घेरलं, हातातल्या बॅगची झडती, बॅग उघडताच पोलिसही चक्रावले….

Sunday, 30 August 2026, 16:33

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Sunday, 30 August 2026, 16:13

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56
Next Post

"शरद पवारांवर अन्याय झाला, राष्ट्रवादी एकत्रच आहे" सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp