Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओव्हरटेकच्या वादातून पोर्शे आणि वॅगनारच्या चालकांत हाणामारी; वेस्टीन हॉटेलसमोरील घटना

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 22 June 2025, 19:49

पुणे: शहरातील उच्चभ्रू परिसरात असलेल्या वेस्टीन हॉटेलसमोर रविवारी (२२ जून) दुपारी एका पोर्शे आणि वॅगनार चालकांमध्ये ओव्हरटेकच्या वादातून हाणामारी झाली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. प्रेम वाधवाणी (३३ वर्ष, रा. हिंजेवाडी) आणि निमेश नागेश दिवाण (३८ वर्ष, रा. वाकड) या दोघांमध्ये हा वाद झाला.

रविवारी (२२ जून) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास, वेस्टीन हॉटेलसमोर पोर्शे आणि वॅगनार कार यांच्यामध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान दोन्ही चालकांमधील शाब्दिक बाचाबाची आणि नंतर थेट हाणामारीत झाले.

सदर घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टापरे व मार्शल पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही शांततेने बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दोघांनाही तक्रार नोंदवण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून, या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही वाहनांची तपासणी केली असून, घटनास्थळावर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे की नाही, याचीही चौकशी सुरू आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“दोषी असेल त्याला फासावर लटवले जाणार,” अजित पवारांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

Monday, 16 November 2026, 15:48

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 16 November 2026, 15:41

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

Monday, 16 November 2026, 15:39

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

Monday, 16 November 2026, 15:14

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30
Next Post

लेमनग्रास टी चे फायदे: आरोग्यासाठी गुणकारी हर्बल पेय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp