Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : मनोज जरांगे पाटलांना पाठिंब्यासाठी पिंपरीत साखळी उपोषण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 October 2023, 17:23

Pimpri News : पिंपरी चिंचवड : मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. या काळात सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे जरांगे पाटील म्हणाले होते. सरकारला दिलेली मुदत काल संपली. मात्र, अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या दरम्यानच्या काळात पिंपरी-चिंचवड शहरातील नेत्यांना आणि पुढार्‍यांना सभा तसेच कार्यक्रम घेऊ दिला जाणार नाही, असा इशाराही सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.

नेते, पुढार्‍यांच्या सभांनाही बंदी

मराठा आंदालनाचे आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. तीन जणांनी राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सभा घेत आहेत. (Pimpri News) मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ४० दिवसांची मुदत संपली असून ते आजपासून उपोषण करणार आहेत.

या वेळी पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकल मराठा बांधवांकडून साखळी उपोषण केले जात आहे. मराठा बांधव म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी अद्यापही पूर्ण केलेली नाही. गेली ४० वर्ष झाले, मराठा समाजाची केंद्र आणि राज्य सरकार फसवणूक करत आहे. (Pimpri News) आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. सरकारने टिकणारे उपोषण देऊन मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या थांबवाव्यात. जोपर्यंत जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत, तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण करणार आहोत. दरम्यानच्या काळात शहरातील कुठल्याही नेत्यांना, पुढाऱ्यांना सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : संक्रमण काळातील योगदान समाजासाठी दिशादर्शक : प्रा. डॉ. सदानंद मोरे

 

Pimpri News : लांडेवाडीत फॅक्टरीला भीषण आग; एकजण गंभीर जखमी

Pimpri News : चिखली- तळवडेतील प्रस्तावित रस्त्यांना ‘गती’- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

Wednesday, 2 September 2026, 9:12

पुण्यात गणेशोत्सवाचा बदलणार अंदाज! ‘प्लाझ्मा साउंड’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 2 September 2026, 8:50

गुरुवारी पाणी येणार नाही! पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागांना मोठा फटका

Wednesday, 2 September 2026, 8:39

पुणे शहरात वाढतेय गुन्हेगारी? पोलिसांच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Wednesday, 2 September 2026, 8:33

“फाशी घेण्याची वेळ आली तरी…” जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापलं; जरांगे पाटील म्हणाले की…

Wednesday, 2 September 2026, 8:24

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा ट्विस्ट! आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, उद्याही अतिजोरदार पावसाचा इशारा

Wednesday, 2 September 2026, 8:02
Next Post
5g network Sim Upgrade In India You May Be Cheated Be Alert

Technology News : नाद करायचा नाय! 5G नेटवर्कमध्ये भारत जगात पाचवा; किती लोकसंख्येकडून होतो वापर पाहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp