Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : लांडेवाडीत फॅक्टरीला भीषण आग; एकजण गंभीर जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 17:44

Pimpri News : पिंपरी  : लांडेवाडी परिसरातील औरा आईस अँड कोल्ड स्टोरेज फॅक्टरीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.२१) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या आगीत एकजण गंभीर जखमी झाला आहे.

कामगारांनी खाली उड्या मारल्याने मोठी दुर्घटना टळली

मिळालेल्या माहितीनुसार, औरा आईस अँड कोल्ड स्टोरेज ही फॅक्टरी तीन मजली असून गेले पाच वर्ष बंद आहे. त्या आधी ३० वर्ष ही कंपनी अस्तित्वात होती. या कंपनीच्या भिंतीवर अपग्रेडिंगचा बोर्ड देखील लावण्यात आला आहे. या बंद फॅक्टरीचे डिमॉलिश करण्याचे काम चालू असताना गॅस कटिंग करताना बंद कोल्ड स्टोरेज रूमच्या फोमला आग लागली असल्याचे समोर आले आहे. तर सुदैवाने कंपनीत काम करत असलेल्या कामगारांनी खाली उड्या मारल्याने मोठी दुर्घटना टळली. (Pimpri News) घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व १४ कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी हजर झाले आहेतदरम्यान, या आगीत एकजण गंभीर जखमी झाला असून एकजण किरकोळ जखमी असल्याचे समोर आले आहे. जखमी कामगारांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : चिखली- तळवडेतील प्रस्तावित रस्त्यांना ‘गती’- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

Pimpri News : बँकेच्या मॅनेजरला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली अडीच लाखांची खंडणी ; महिलेसह एकाला अटक..

 

Pimpri News : महिलेकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी; सांगवीतील सहायक फौजदार रंगेहाथ जाळ्यात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

SIR मुळे महाराष्ट्रातील 2.07 कोटी नावे प्रारूप यादीबाहेर; मतदारांच्या हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Monday, 5 October 2026, 12:19

बोरीपार्धीत 20 लाखांच्या गांजासह स्विफ्ट डिझायर जप्त; हडपसरमधील दोघांना बेड्या, यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 12:10

उरुळी कांचन येथे जुन्या वादातून 40 वर्षीय व्यक्तीला 5 ते 6 जणांकडून बेदम मारहाण; रक्तबंबाळ करून फेकले आरोग्य केंद्र परिसरात..

Monday, 5 October 2026, 11:55

RTE Admission: पूर्व हवेलीत बोगस रहिवासी दाखल्यांसह धनदांडग्यांच्या मुलांना आरटीईत प्रवेश? खेडमध्ये 14 पालकांवर गुन्हा दाखल; हवेलीत कधी होणार गुन्हा दाखल?

Monday, 5 October 2026, 11:18

खेड येथे पत्रकाराचे घर फोडून 1 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज लंपास; तिघांवर संशय

Monday, 5 October 2026, 11:08

मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरायला गेला, धबधब्याच्या कुंडात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 5 October 2026, 10:57
Next Post

Shirur News : कासारी येथे नवरात्री निमित्त 'खेळ रंगला पैठणीचा'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp