Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : कासारी येथे नवरात्री निमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 17:48

अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे  : कासारी (ता. शिरुर) येथे नवरात्रोत्सव निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ यांच्या माध्यमातून खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, काकासाहेब खळदकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहित खैरे, माजी उपसरपंच गणपतराव काळकुटे, गोपाळ भुजबळ, विष्णुपंत नरके, गुलाबराव सातपुते, (Shirur News) बापूसाहेब काळे, सुखदेव भुजबळ, बापुसाहेब नरके, संदीप रासकर, अरविंद काळकुटे, चक्रधर भुजबळ, संपत रासकर, मयूर सूर्यवंशी, श्रीकांत नरके यांसह आदी उपस्थित होते.

 

प्रत्येक सहभागी महिलेस भेटवस्तू

दरम्यान, या कार्यक्रमात वर्षा सचिन साबळे यांनी प्रथम क्रमांक तर रुपाली दिलीप दगडे यांनी द्वितीय क्रमांक आणि वैशाली नवनाथ नेवसे यांनी तृतीय क्रमांक मिळवला असून (Shirur News) विजयी महिलांना प्रथम क्रमांकास मानाची पैठणी द्वितीय क्रमांकास सोन्याची नथ, तृतीय क्रमांकास चांदीचा छल्ला देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी महिलेस भेटवस्तू देण्यात आली.

पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ यांनी केले तर आभार शीतल भुजबळ यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : ‘दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी’…! कुटूंब आणी गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणारी रणरागिणी – माजी सरपंच गायत्री चिखले

Shirur News : सविंदणे येथील दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांनी मारला डल्ला.

Shirur News : ‘दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी’…! दुबळ्यांना माहेर आणि अनाथांना आधार देणारी रणरागिनी – समाज सेवीका लुसी कुरियन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Next Post
Government Employee Strike for old pension scheme on 19 november

Government Employee Strike : जुन्या पेन्शनचा मुद्दा पुन्हा तापणार; सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा आंदोलनाची हाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.