व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

राज्यातील १७ विद्यापीठांना यूजीसीचा दणका; पुणे, मुंबई वगळता ‘या’ विद्यापीठांची नावे डीफॉल्ट यादीत!

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठांना लोकपाल नियुक्ती करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, देशातील अनेक विद्यापीठांनी त्याचे पालन...

Read more

पुणे विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा रद्द; डॉ. महेश काकडे यांची माहिती

पुणे : अयोध्येतील राममंदिर येथे होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचनेद्वारे २२ जानेवारी रोजी सुट्टी...

Read more

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांचा हिसका; जिथे दहशत माजवली, तिथेच माज उतरवला; पुण्यात विठ्ठल शेलारची धिंड

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची पोलिसांनी राहत्या घरापासूनच धिंड काढली. मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास सुरू...

Read more

Pune Metro : पुणे मेट्रो स्थानकात खेळताना रुळावर पडला चिमुरडा; सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचले २ जीव 

पुणे : पुणे मेट्रो स्थानकात सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधाणामुळे मोठा अनर्थ टळला. पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत ३...

Read more

घरात घुसून दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी मेहुण्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

वाकड (पिंपरी): घरात घुसून दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी पत्नीच्या भावासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी 17...

Read more

तरूणीशी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार, नाशिकमधील तरुणावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार देणाऱ्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार...

Read more

भावाची हत्या झाली त्याच ठिकाणी ठोकलं शरद मोहोळला, पुण्यातील गँगवॉरचा इतिहास काय?

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरुड परिसरात गोळ्या झाडल्या. त्यानंतर रुग्णालयात उचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळ हा पुण्यातल्या...

Read more

आता पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप; येत्या खरिपापासून संपूर्ण देशभर होणार लागू

पुणे : पुढील खरीप हंगामात देशभरात ई-पीक पाहणी म्हणजेच पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप वापरण्यात येणार आहे. ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ या...

Read more

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

लोणी काळभोर, (पुणे) : मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये...

Read more

नरबळी अन् ५० लाख द्या, नाही तर पती, मुलाचा मृत्यू होईल; भीती घालणाऱ्या मांत्रिकासह पाच जणांवर गुन्हा

पुणे : पुण्यातील चंदननगर येथील चव्हाण नगर परिसरात एक अघोरी प्रकार समोर आला आहे. जादूटोणा आणि अघोरी विद्या करून जन्मापासून...

Read more
Page 291 of 410 1 290 291 292 410

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!