व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

BIG BREAKING : पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल; पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली

पुणे : पुणे शहराचे पोलीस उप आयुक्त संदीप सिंह गिल यांची पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे....

Read more

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा फुकट्यांना दणका; पावणेदहा कोटी केले वसूल

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट...

Read more

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करावा; उरुळी कांचन पोलिसांचे आवाहन

उरुळी कांचन : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कायद्याचे उल्लंघन न करता...

Read more

पुणे जिल्ह्यात बीसीजी लसीकरण मोहिमेला सुरुवात

पुणे : पुणे जिल्ह्यात क्षयरोगाचे (टीबी) समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण मोहिम...

Read more

थरारक! कुटुंब प्रवास करत असलेल्या कारने अचानक घेतला पेट; स्थानिक नागरिक अन् पोलिसांच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने एक कुटुंब प्रवास करत असलेल्या कारने रात्री दोन वाजण्याच्या सुमारास...

Read more

बहुचर्चित कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भानुदास जेधे यांची बाजी; माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांचा दारूण पराभव

उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील बहुचर्चित कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भानुदास खंडेराव जेधे यांची 8 विरुद्ध 2...

Read more

पुणे हादरले! किरकटवाडीत तरुणावर कोयत्याने तब्बल ७१ वेळा वार, पहा रक्तरंजित घटनेचा थरारक व्हिडिओ

पुणे: नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर, हडपसरमधील वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनामुळे शहरातील वातावरण संवेदनशील बनले असतानाच गुलटेकडीतील डायस प्लॉट...

Read more

गणेश मंडळांना महावितरणकडून सतर्कतेचे आवाहन..

केडगाव(पुणे) : शनिवारी गणरायाचे आगमन होणार असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा, यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत...

Read more

बीजेएस वाघोली संघाला विजेतेपद; राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे ‘एमआयटी एडीटी’त यशस्वी आयोजन

पुणे : पुणे जिल्हा कबड्डी संघटना व विद्यार्थी कल्याण विभाग एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने...

Read more
Page 46 of 1491 1 45 46 47 1,491

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!