व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी! विळ्या-भोपळ्याचे नाते असणारे नेते एकत्र येणार; अजित पवार-सुरेश कलमाडी दिसणार एकाच मंचावर

पुणे : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच...

Read more

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! पुण्यात गणरायाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्याला भरधाव डंपरनं उडवलं; दोघांचा जागेवर मृत्यू

पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सुरुच असतानाच पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. अशातच आता मुळशी तालुक्यामधून पुन्हा...

Read more

पुणे बाजार समितीच्या उपसभापतीपदाची आज रंगणार निवडणूक! उपसभापतीपदासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी..

उरुळीकांचन : पुणे (हवेली) कृषी बाजार समितीच्या सभापती दिलीप काळभोर यांच्या विरोधात बाजार समितीच्या सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव १० विरुद्ध...

Read more

बॉल बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचे 15 सप्टेंबरला नियोजन..

बापू मुळीक पुणे : गोंदिया येथे दि. 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय कनिष्ठ गट (16 वर्षाखालील) बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद...

Read more

शिरूर तालुक्यात महिलेस मारहाण, शिवीगाळ करत विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

शिरूर : शिरूरमधील स्टेट बँक कॉलनी येथे दारूच्या नशेत आलेल्या तरुणाने ब्युटी पार्लरमध्ये प्रवेश करून (४२ वर्षीय) महिलेला शिवीगाळ व...

Read more

Weather Update : मान्सूनला परतीची चाहूल! ‘या’ तारखेपासून होणार परतीचा प्रवास सुरु..

पुणे : सध्या देशातील बहुतांश भागात पावसाचा जोर आहे. तर काही भागात पावसाने आराम घेतला आहे. दरम्यान, यावर्षी देशभरात चांगला...

Read more

Horoscope Today : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सुख समाधानाचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला तर, काहींसाठी वाईट असू शकतो. आज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे...

Read more

पुण्यातील हडपसरमध्ये पीएमपीएल इलेक्ट्रिक बसला आग; प्रवाशी सुखरूप

पुणे : पु्ण्यामध्ये अनर्थ होता होता टळला आहे. हडपसरमध्ये एका पीएमपीएल इलेक्ट्रिक बसला काल रात्री(१२ सप्टेंबर) आग लागली होती. हडपसर...

Read more

पिंपरी हादरलं! पतीने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने पत्नी रुसली, घेतला थेट गळफास..

पिंपरी : पिंपरी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारंवार मागणी करूनही पतीने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने पत्नीने...

Read more

मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर; कळसकर समितीचा अहवाल लागू करण्याची मागणी

पुणे : राज्य शासनाने मोटार वाहन विभागासाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सुधारित आकृतिबंधाचा शासन निर्णय पारीत केला आहे. शासन निर्णयास...

Read more
Page 24 of 1487 1 23 24 25 1,487

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!