व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

देलवडी – वाळकी येथील संगम तीर्थक्षेत्र पुल पाण्याखाली…!

केडगाव (पुणे) : दौंड, हवेली तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीचे पात्र आज गुरुवारी दुथडी भरून वाहू लागले आहे. मुळा -...

Read more

पुणेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्याला रेड अलर्ट..; पुढचे काही तास जोखमीचे; शाळा-कार्यालयांना सुट्टी

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला असताना  पुणे शहर परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून...

Read more

पिंपरी – चिंचवड : रुग्णवाहिका पावसाच्या पाण्यात अडकली; सर्वजण सुरक्षित

-संगीता कांबळे पिंपरी - चिंचवड : राज्यभरासह पुणे जिल्ह्यातही तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक भागात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप...

Read more

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अद्या थोरात हिची चमकदार कामगिरी

भिगवण : नुकत्याच झालेल्या AIAMA 20024 International Abacus Olympiad स्पर्धेत गडकर सुपरफास्ट अबॅकसची विद्यार्थिनी कुमारी आद्या अजय थोरात हिने तृतीय...

Read more

लोणी काळभोर येथे मुळा-मुठा नदीचे बॅक वॉटर रेल्वे पुलाला धडकले : लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, खा. सुनेत्रा पवार अडकले होते पाण्यात; 20 वर्षापुर्वींच्या ‘त्या’ आठवणींना उजाळा

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक ठिकठिकाणी...

Read more

संतापजनक ! वही न आणल्याच्या रागात शिक्षकाची मुलाला मारहाण; मुलाच्या कानाचा पडदा फाटला; सासवड येथील घटना

सासवड : अभ्यासक्रमाची वही घेऊन न आल्याने सासवड येथील नामांकित शाळेतील शिक्षकाने मुलाला रागात केलेल्या मारहाणीत मुलाच्या कानाचा पडदा फाटल्याची...

Read more

लोणी काळभोर येथे अनधिकृतरीत्या किटकनाशकांची विक्री करणाऱ्याला अटक; 32 लाखाचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता. हवेली) परिसरात अनधिकृतरीत्या किटकनाशकांचा साठा करून विक्री होत असल्याचा पर्दाफाश करण्यात पुणे कृषी...

Read more

मोठी बातमी : मावळ आणि मुळशीतील सर्व पर्यटनस्थळे 5 दिवसांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचे आदेश

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढत असून पुण्यातही मुसळधार पावसाने हैदोस घातला आहे. त्यामुळे मुळशी आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांना...

Read more

शिरुर पोलिसांवर सामाजिक कार्यकर्त्याचा गंभीर आरोप : ‘त्या’ व्यक्तीचे पैसे परत करा अन्यथा..: व्हिडीओ व्हायरल

पुणे : शिरूर पोलिसांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. निमोणे मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील पोलीस चौकीतील एका पोलिस...

Read more

उजनी धरण आज प्लसमध्ये येणार; पाऊस पुण्यात मात्र आनंदात भिजणार सोलापूरकर

पुणे : राज्यभरात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे....

Read more
Page 194 of 1528 1 193 194 195 1,528

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!