Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देलवडी – वाळकी येथील संगम तीर्थक्षेत्र पुल पाण्याखाली…!

गणेश सूळby गणेश सूळ
Thursday, 25 July 2024, 14:49

केडगाव (पुणे) : दौंड, हवेली तालुक्यातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीचे पात्र आज गुरुवारी दुथडी भरून वाहू लागले आहे. मुळा – मुठा या नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने योगीराज संतराज महाराज तिर्थशेत्र व वाळकी, रांजणगाव, आलेगाव, पिराची वाडी अशा गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या संपर्क तुटला आहे. गुरुवारी (दि.25) रोजी पुलावर पाणी आले. गेल्या दोन दिवसापासून दौंड मावळ, खेड, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्याने मुळा – मुठा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नदीच्या दोन्ही बाजूने शेत जमीन पाण्याखाली गेली आहे.

अनेक नदीकाठच्या गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल वाहतूक विभाग यांच्या वतीने मुळा मुठा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट लावण्यात आले आहे. रस्ता बंद करून वाहतूक देलवडी – राहु तसेच पारगाव या बाजूने फिरवली असल्याची माहिती तलाठी दिपक अजबे व त्याचे सहकरी रत्नाकर गायकवाड यांनी दिली. खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुळा – मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरून पाणी गेल्याने बघ्यांची मोठी गर्दी परिसरात झाली होती.

खडकवासला धरणामधून मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घेण्यात यावी.
-अरूण शेलार, तहसीलदार

राहु येथील मुळा मुठा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तरी पुर परिस्थितीमध्ये मुळा मुठा तसेच भिमा नदीपात्रामध्ये न जाणे तसेच कोणत्याही प्रकारची वाहतूक पुलावरून करू नये.
– विकास शेलार – संचालक, भिमा पाटस

सगळीकडे मुसळधार पाऊस सुरु आहे. अशावेळी घाई गडबडीमध्ये कोणीही मोटर काढण्यासाठी नदीला जाऊ नये. पावसाळ्याच्या दिवसात नदीचा संपूर्ण वीजपुरवठा बंद केलेला आहे. काही ठिकाणचे फिडरवर गावांचा वीज पुरवठा असल्यामुळे नदीचा काठ बंद करता आलेला नाही. त्यामुळे कुणीही नदीकाठी मोटर काढण्यासाठी जाऊ नये. त्याचप्रमाणे जोपर्यंत पाऊस सुरु आहे तोपर्यंत आपल्या शेतातील मोटर चालू बंद करताना व्यवस्थित ती खबरदारी घ्यावी.
– पप्पू पिसाळ – शाखा अभियंता, महावितरण -पिंपळगाव

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

पिंपरी चिंचवड शहरात 176 मिमी पावसाची नोंद; पाच वर्षातील विक्रमी पाऊस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp