व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

भारत फोर्ज तर्फे गुरोली येथे १७०० रोपांचे वाटप

सासवड : गुरोळी (ता. पुरंदर) भारत फोर्ज लिमिटेड पुणे यांच्या वतीने गुरोळी गावातील शेतकऱ्यांना १ हजार ७०० आंब्याच्या रोपांची वाटप...

Read more

यवत येथील अवैद्य मुरूम उत्खनन; कंपनीला ५ कोटी ६८ लाखाच्या दंडाची नोटीस

राहुलकुमार अवचट यवत : यवत येथील भुलेश्वर स्टील कंपनीच्या पाठीमागे झालेल्या अवैद्य मुरूम उत्खनन प्रकरणी ५ कोटी ६८ लाखांची नोटीस...

Read more

पुणे पोर्श अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाबरोबर त्याच्या मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलले

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोर्शे अपघात प्रकरणात वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून...

Read more

लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले निलंबित; १ लाखांची केली होती मागणी

लोणीकंद, (पुणे) : तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या...

Read more

पिंपळगांव ते टोलनाका रस्त्याच्या कामाला सुरूवात; शालेय विद्यार्थी, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण…

गणेश सुळ केडगाव : दौंड तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पिंपळगांव ते टोलनाका या दहा ते...

Read more

अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वशंज; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

पुणे : इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली...

Read more

एवढ्या कुवतीचा तू नाहीच…! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर नाव न घेता हल्लाबोल

पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेतt. त्या अनुषंगाने शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे...

Read more

पगार मागितला म्हणून ठरविले मनोरूग्ण..! पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पश्चिम बंगालमधून आलेल्या व्यक्तीला निगडीतील हॉटेलमालकाने पोलिसांशी संगनमत करून मनोरूग्णालयात पाठविल्याचा दावा पश्चिम बंगालमधून रोजगारासाठी आलेल्या व्यक्तीने केला...

Read more

भिगवण-राशीन महामार्गावर तक्रारवाडीजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी..

पुणे : भिगवण-राशीन रस्त्यांवर अपघाताची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी तातडीने गतिरोधक तयार करावे, अशी मागणी केली जात आहे. परिसरातील...

Read more

उरुळी कांचन : कोरेगाव मूळ येथील तिहेरी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर..

उरुळी कांचन : पुणे-सोलापुर महामार्गावर कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात दोन कंटेनर व पिकअपच्या तीहेरी अपघातात पिकअपमधील दोघांचा...

Read more
Page 158 of 1519 1 157 158 159 1,519

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!