व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

नाही सुधारणार..! गुंड गजा मारणे टोळीतील पप्पु कुडलेने दिली हात कापून टाकण्याची धमकी ; येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

पुणे : गजा मारणे टोळीतील पप्पू कुडले याच्याशी झालेल्या ओळखीतून १० लाख घेतले होते. त्याबदल्यात २१ लाख परत करून देखील...

Read more

दौंड शहरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी रोख रकमेसह दीड लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला…!

फिजा शेख दौंड : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करताना रोख रकमेसह सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे...

Read more

बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाखांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : गृहप्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाख ७५ हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात...

Read more

“तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या आणि येशूची पूजा करा”; आळंदीत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न, तीन जणांवर गुन्हा दाखल…!

पुणे : "तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा करा", असे सांगून काही जणांचा आळंदीमध्ये धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची...

Read more

वाघोलीतील कीर्तन महोत्सवात महाराजांची चक्क हेलिकॉप्टरमधून एंट्री ; हवेलीसह जिल्ह्यात सर्वत्र जोरदार चर्चा..!

वाघोली : वाघोली येथील कीर्तन महोत्सवात महाराजांनी चक्क हेलिकॉप्टरमधून एंट्री घेतल्याने याची चर्चा हवेलीसह संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. वाघोली येथे...

Read more

मागील वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; १८७० गुन्हे दाखल, २००६ आरोपींना अटक…!

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन करणाऱ्यांवर गेल्या वर्षभरात विक्रमी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात...

Read more

शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या सॊहळ्यात वाटप…!

युनस तांबोळी शिरूर : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने २०२३ ची दिनदर्शीका तयार करण्यात आली असून शिरूर तालुक्याच्या बेट...

Read more

Pune Crime : शिपायाचा कारनामा..! लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करून हॉस्पिटलकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी ; गुन्हा दाखल..!

पुणे : स्वत:च्या फायद्यासाठी कार्यालयातील शिपायाने लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करून एका बड्या हॉस्पिटलकडे सीसीटीव्ही फुटेजची...

Read more

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे यवतकरांनी केले स्वागत….!

राहुलकुमार अवचट  यवत : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नाना पटोले हे बारामती येथील नियोजित मेळाव्यासाठी पुणे - सोलापूर महामार्गावरुन...

Read more

कारमध्ये बसवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

शिक्रापूर : एका अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पाबळ (ता. शिरुर) येथे घडली आहे. शिक्रापूर पोलिसांनी...

Read more
Page 1426 of 1485 1 1,425 1,426 1,427 1,485

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!