Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : ए. एफ. एम. सी. कॉलेज ऑफ नर्सिंग पुणेच्या वतीने लोणी काळभोर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 March 2023, 15:39

(Loni Kalbhor News) लोणी काळभोर, (पुणे) : जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६० टक्के आजार किंवा रोग सुरक्षित शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्त्व दिले तर आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. असे मत लेफ्टनंट कर्नल सोनिया सकलानी यांनी केले.

पथनाट्याद्वारे जनजागृती…!

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत कॉलेन ऑफ नर्सिंग एएफएमसी कॉलेज पुणे यांचे वतीने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “पाणी अडवा पाणी जिरवा” या संबंधी पथनाट्याचे औयोजनहि केले होते. यावेळी लेफ्टनंट कर्नल सोनिया सकलानी बोलत होत्या. यावेळी ४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लोणी काळभोर परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यापुढे बोलताना सकलानी म्हणल्या, “विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो. यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे ही सामुहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांचे स्वस्थ आरोग्य हिच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. यांमुळे सुदृढ भारतासाठी सुदृढ युवा तयार करणे ही काळाची गरज आहे.”

 

दरम्यान, कन्या प्रशालेत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर या ठिकाणी नवजात शिशु व गरोदर महिला यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पथनाट्य सादर करून गरोदर मातांचे प्रबोधन केले. गरोदरपणात, प्रसुतीदरम्यान व प्रसुतीनंतर कोणती काळजी घ्यायची. स्तनपानाचे महत्त्व, व विविध भित्तीचित्रे व देखाव्यांचा वापर करण्यात आला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Loni Kalbhor Crime : कदमवाकवस्ती येथील मटका-जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा ; ७ जणांवर गुन्हा दाखल

Loni Kalbhor News : लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ललिता काळभोर बिनविरोध..!

Loni kalbhor Crime : पत्नीच्या प्रियकराला धमकी दिल्याने प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल ; प्रेयसीसह तिच्या पतीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Farmer News : शेतकऱ्यांना खुशखबर! कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती उपविभागात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.