Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kand Crime : भाडेतत्वावर कार घेऊन अपहार करणार्‍या आरोपीच्या लोणीकंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 March 2023, 14:07

लोणी कंद : Loni Kand Crime – तीन दिवसांसाठी कार भाडेतत्वावर (embezzling rented car) नेऊन तिचा अपहार (shackled the accused  ) करून पसार झालेल्या आरोपीला लोणीकंद पोलिसांनी (Lonikand police) बारामती येथून मुसक्या आवळल्या. (shackled) लोणीकंद पोलिसांनी (Lonikand police) केलेल्या कामगिरीमुळे तक्रारदारांनी पथकातील कर्मचार्‍यांचे हार फेटे घालुन आभार मानले.( Loni Kand Crime)

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव 

सागर दिलीप जगताप (रा. मु. पो. खोपवाडी, सुपा, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी  विलास विनायक साळुंखे (रा. वाघेश्वर सोसायटी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास साळुंखे यांची ७ लाखांची कार आरोपी सागर याने ३ दिवसांसाठी भाडेतत्वावर १० सप्टेंबर रोजी घेतली होती. परंतु, ती कार व त्या कारचे भाडे न देता पोबारा करत गाडीचा अपहार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्याच अनुषंगाने तपास करताना अमंलदारांना तांत्रिक विश्लेषणात सागर हा बारामती येथे असल्याचे व कारला खोटी नंबरप्लेट लावून तो वापरत असल्याची माहिती मिळाली.

 

दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला बारामतीतून बेड्या ठोकल्या. यावेळी अपहार केलेली कार मिळाल्याचा आनंद झाल्याने तक्रारदाराने पोलिसांचा सत्कारकरून आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा :

तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का? असे बोलल्याने तरुणाला बेदम मारहाण ; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला लोणी कंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; ७ गुन्ह्यांची उकल तर ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

गणपती विसर्जनात लोणी कंद पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने धरला ठेका ; व्हिडिओ व्हायरल…!

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Devendra Fadnavis : चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.