व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

पुणे प्रादेशिक विभागात २ कोटीच्या ७७१ वीज चोऱ्या पकडल्या ; वीज चोरांना ३ वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद…!

पुणे : डिसेंबरमध्ये महावितरण पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीची ७७१ प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची २३८ प्रकरणे उघडकीस आलेली आहे....

Read more

राजमाता जिजाऊ जयंती सामूहिक साजरी करावी : आमदार महेश लांडगे

पिंपरी : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती शासकीय, अशासकीय तसेच सर्व अस्थापनांमध्ये साजरी करण्यात यावी. त्यासाठी संबंधित विभागांना सूचना...

Read more

पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी ग्रामपंचायत हद्दीतील चक्क रस्तादुभाजक फोडला ; प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष…!

राहुलकुमार अवचट यवत : पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत जावजीबुवाची वाडी जवळ काही अज्ञातांनी रस्तादुभाजक फोडल्याची धक्कादायक घटना...

Read more

पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध रहा; महावितरणाकडून नागरिकांना आवाहन…!

पुणे : मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी...

Read more

वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका किंवा जाळू नका : महावितरणचे नागरिकांना आवाहन…!

जनार्दन दांडगे पुणे : शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा...

Read more

‘सैराट’ चा विक्रम ”वेड” ने मोडला ; करोडो रुपयांचा गल्ला करून अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया यांच्या चित्रपटाने चाहत्यांना लावले वेड…!

पुणे - अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया या दाम्पत्यांच्या वेड चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने...

Read more

मोबाईलमधील खेळ खळणे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक – मुख्याधिकारी गिरीश दापकेकर

लहू चव्हाण पाचगणी : मोबाईलमधील खेळ खळणे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे लाल मातीतील मैदानी खेळांचे महत्व पटवून देण्यासाठी व्यायाम...

Read more

सिगारेटचे पैसे मागितले म्हणून पानटपरी चालकावर वार ; कोंढवा पोलिसांनी दोन सराईतांना केली अटक…!

पुणे : सिगारेटचे पैसे मागितले म्हणून सराईतांनी पानविक्रेत्यावर तलवारीने वार करून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये घडली...

Read more

पुण्यातील “या” हॉस्पिटलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ; गरम पाण्याची पिशवी लिकेज झाल्याने जेष्ठ रुग्णाचे गुप्तांग भाजले ; हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल…!

पुणे : दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत डोक्याला जखम झाल्याने ज्येष्ठ नागरिकाला पुण्यातील इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते....

Read more
Page 1420 of 1487 1 1,419 1,420 1,421 1,487

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!