Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वारजेतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 March 2023, 19:21

पुणे : पु्ण्यातील एका राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवाकाने आमदार निधीमधून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांना शिवीगाळ केली. तसेच पेंटरचा कलर फेकून देत कामगार व पेंटरांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार वारजे येथील आरएमडी कॉलेज ते साई सयाजीनगरमधील अंडरपासमध्ये मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडला.

 

राष्ट्रावादीच्या नगरसेवकाचे नाव

सचिन दोडके असे राष्ट्रावादीच्या नगरसेवकाचे नाव आहे. नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी भाजपचे सरचिटणीस आणि बांधकाम व्यावसायिक वासुदेव शिवाजी भोसले (वय ४५, रा. राजयोग सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वासुदेव भोसले यांचा बांधकाम व्यवसाय असून, ते भाजपचे सरचिटणीस आहेत. आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून आरएमडी कॉलेज येथील अंडरपास येथे काम सुरू होते. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके व त्यांचे कार्यकर्ते तेथे जमले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून धमकी देण्यास सुरुवात केली.

हातात बांबू घेऊन कामगार व पेंटर यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून पेंटरचा कलर फेकून देऊन नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी सचिन दोडके, संजय दोडके व त्यांच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मुंढे तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post

Pune Crime : भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याचे ४७ लाख रुपये लुटले...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.