Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची ग्रामीण भागात प्रसिद्धी….!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 March 2023, 18:33

(Pune  )पुणे : अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दोन चित्ररथांच्या (एलईडी डिस्प्ले व्हॅन) माध्यमातून जिल्ह्यात ग्रामीण भागातील सुमारे दीडशे गावात देण्यात येत आहे.

ग्राफीक्स स्वरुपात योजनांची माहिती…!

अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर आधारित विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. चित्ररथावरील एलईडी स्क्रीनवरुन या लघुचित्रफीती, ग्राफीक्स स्वरुपात योजनांची माहिती तसेच योजनांवरील आधारित यशकथा प्रदर्शित करण्यात येत आहेत. तसेच वाहनावरही योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही मोहीम राबवण्यात येत असून मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे सहकार्य लाभले आहे.

आतापर्यंत पुणे शहरात कोंढवे धावडे, किरकटवाडी, खडकवासला, खेड शिवापूर, बिबवेवाडी, शंकर महाराज वसाहत, तळजाई वसाहत, सिद्धार्थ वसाहत, अंबील ओढा, कासेवाडी, रामटेकडी, पर्वती दर्शन, पर्वती पायथा, दत्तवाडी, दांडेकर पूल, शिवदर्शन वसाहत, हवेली तालुक्यात वडकी, कदम वाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, मांजरी खुर्द, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, हिंगणगाव, पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी बारामती तालुक्यातील निंबूत, वाघळवाडी, वाणेवाडी, करंजे, मुरुम, होळ, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे खुर्द, कोऱ्हाळे बुद्रुक, थोपटेवाडी, लाटे माळवाडी, कांबळेश्वर, सांगवी, पवईमाळ, पणदरे, माळेगाव बु., खांडज, नीरा वागज, मेखळी, सोनगाव या गावांमध्ये या व्हॅनद्वारे योजनांची प्रसिद्धी करण्यात आली आहे.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pune Crime | व्हिडीओ लाइक करणे पडले 22 लाखांना ; आयटी कंपनीतील संगणक अभियंता तरुणीची केली फसवणूक!

Pune Crime : क्रेडीट कार्ड काढून देण्याचा बहाणा करून महिलेच्या नावावर काढले कर्ज ; अन घेतले तब्बल ६ आयफोन!

Pimpri Crime : पगार मागितल्याच्या कारणावरून महिलेला बेदम मारहाण ; पुण्यातील पिंपरी  चिंचवड येथील धक्कादायक घटना..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Barshi News : वीजपुरवठा दुरुस्त करताना विजेचा शॉक लागून २६ वर्षीय वायरमनचा मृत्यू ; खांबावरच लटकला मृतदेह, बार्शी तालुक्यातील  मालवंडी येथील हृदयद्रावक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.