Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nhavare News : भीमा नदीतील मृतदेह प्रकरण गाजतंय; गुऱ्हाळ मालक व पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 28 September 2025, 16:40

न्हावरे : शिरूर तालुक्यामध्ये परप्रांतीय कामगारांची माहिती लपविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे तब्बल वर्षभरापूर्वी म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 रोजी नवनाथ कोंडे यांच्या ऊसाच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आला होता. या घटनेनंतर गुऱ्हाळावरील दोन कामगारांना पोलिसांनी आरोपी ठरवून अटक केली.

या आरोपींमध्ये एक अल्पवयीन मुलगा असूनही, त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आणि जवळपास आठ महिने येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्यानंतर त्याच्या आईने बाल न्यायालयात मुलगा अल्पवयीन असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. या घडामोडींमुळे शिरूर पोलिसांच्या तपासातील त्रुटी आणि कायद्याचा चुकीचा वापर उघडकीस आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मृत व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी शिरूर पोलिसांनी काहीच ठोस कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत असून, संबंधित गुऱ्हाळ मालकाला कामगारांविषयी माहिती होती का? गुऱ्हाळ मालकाने परप्रांतीय कामगारांची माहिती मांडवगण फराटा किंवा शिरूर पोलिसांना दिली होती का? की जाणीवपूर्वक ती लपवली गेली? या सर्व प्रश्नांबाबत गुऱ्हाळ मालकाचीही भूमिका संशयास्पद ठरत आहे.

या प्रकरणामुळे शिरूर तालुक्यात परप्रांतीय कामगारांची माहिती योग्य रितीने नोंदवली जात नसल्याचे समोर आले आहे. यासाठी पोलिसांबरोबरच गुऱ्हाळ मालकही जबाबदार आहेत. या घटनेमुळे एक अल्पवयीन मुलगा आरोपी ठरला असून, त्याचे भविष्य धोक्यात आले आहे. असे त्याच्या आईने मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या रीट याचिकेद्वारे सांगितले.

 

त्यामुळे मांडवगण फराटा गुऱ्हाळ कामगार मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळे वळण घेत आहे. याप्रकरणी नेमके सत्य समोर येण्याऐवजी कोणाला तरी वाचवले जात आहे. यावर अधिक भर दिला जात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरी माहिती समोर आणून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी अल्पवयीन आरोपी मुलाच्या आईने रिट याचिकेद्वारे केली आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
Next Post

न्हावी विकास सोसायटीची 66 वी व कृषी उत्पादक संस्थेची 1 ली वार्षिक सभा उत्साहात पार पडली; स्वस्त खतं, बी-बियाणे पुरवठ्यासह नवे उपक्रम जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp