Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावी विकास सोसायटीची 66 वी व कृषी उत्पादक संस्थेची 1 ली वार्षिक सभा उत्साहात पार पडली; स्वस्त खतं, बी-बियाणे पुरवठ्यासह नवे उपक्रम जाहीर

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 28 September 2025, 17:12

विशाल शिंदे

नसरापूर : भोर तालुक्यातील सर्वात मोठ्या व यशस्वी संस्थांपैकी असलेल्या न्हावी विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच नव्याने स्थापन झालेल्या न्हावी कृषी उत्पादक सहकारी संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

या सभेचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्रभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप राज्य परिषद सदस्य बाळासाहेब गरुड उपस्थित होते.

सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेताना चेअरमन अंकुश चव्हाण व सचिव संतोष सोनवणे यांनी 2024-25 या वर्षात तब्बल 10.56 लाखांचा नफा कमावल्याची माहिती दिली. तसेच 2023-24 या वर्षाचा लाभांश दिवाळीपूर्वी सभासदांना वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

कृषी उत्पादक संस्थेचे CEO अजित शिंदे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा दृकश्राव्य आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या कृषी ड्रोन फवारणी व्यवसायातून एक लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे. तसेच स्वस्त द्रव्यखते, बी-बियाणे उपलब्ध करून देणे, कांदा व सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणे, AI तंत्रज्ञानाद्वारे उसाचे उत्पादन वाढविणे अशा योजनांवर संस्थेने काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्गदर्शन करताना भालचंद्रभाऊ जगताप यांनी कर्ज वसुलीवर भर देण्याचे आणि सोसायटीचे आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक ठेवण्याचे आवाहन केले. भविष्यात अजून एक कृषी ड्रोन खरेदी करण्याचा मानस असून गुजरात येथे शेतकरी अभ्यास दौरा आयोजित करण्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, या सभेला पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, संचालक, मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31
Next Post

गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सन्मान!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp