Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News : ‘दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी’…! शेती आणी कुटूंबात भक्ति निर्माण करणारी रणरागिणी : महिला शेतकरी तृप्ती भाकरे

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 22 October 2023, 16:10

युनूस तांबोळी 

Khed News : नवरात्र म्हणजे स्त्रि शक्तिचा जागर. पुर्वपार पासून स्त्रि ने काळ्या मातीत राबून सोन पिकवायच काम केल आहे. म्हणूनच स्त्रि चे जिवनामध्ये महत्व, गरज, त्याग, शक्ती कळते. मुलगी ही परक्याच धन असते. तेथेही ती आपले कर्तव्य बजावते. ती चे जीवन त्यागमय असते. अशा त्यागामुळे घरात लक्ष्मीचा सहवास आणि कुटूंबाला सुख शांती मिळते. चांडोह ( ता. शिरूर ) येथील शेतकरी महिला तृप्ती सुदर्शन भाकरे यांनी तुटपूंजी शेती व्यवसाय करून कुटूंब सावणारी खरी नवदुर्गा ठरली आहे.

शेती व्यवसाय करून कुटूंब सावणारी खरी नवदुर्गा

खेड तालुक्यातील कडूस येथील गरीब शेतकरी कुटूंबात तिचा जन्म झाला. लहानपणापासून मावळ पठारावरील जीवन व्यतीत केलेल. शेतात भात लागवडीपासून सर्व कामे करून काटेरी वाटेवर शिक्षणासाठी धावणारी ठरली. पण सुसंस्कारीत असणारी तृप्तीने दहावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. (Khed News) आई वडीलांना शेती व्यवसायात मदत करत अगदी आनंदीमय वातावरणात घालवली. ऊन पावसाच्या खेळात गरीबीचे चटके सोसत भांवडासमवेत रममाण व्हायची. मुलगी म्हणजे परक्याच धन ते एक ना एक दिवस दुसऱ्या घरी जाणार ठरत. तसा तृप्तीचा देखील प्रापंचीक प्रवास सुरू झाला.

 

चांडोह ( ता. शिरूर ) येथील पोलिस पाटिल सुदर्शन भाकरे यांच्या गरीब कुटूंबात तृप्ती चा विवाह झाला. वडील पोलिस पाटील अशोक भाकरे यांच्या निधनानंतर सुदर्शन एकाकी झाला होता. कुटूंबावर असणार कर्ज कस फेडायच असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. तीन बहिनीचा विवाह करून त्यांनी स्वतः विवाह केला होता. त्यातच काही जमीनीचा भाग देखील गहान होता. (Khed News) आई मंगल हिने मात्र धिर सोडला नाही. उरलेली जमीन कसून कसाबसे प्रपंचाला कष्टाची जोड दिली होती. सुदर्शन ने देखील कष्ट करून बहिनींच्या सर्व अपेक्षा पुर्ण केल्या. त्यातून अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्याला तो देखील डगमगला नाही.

प्रपंचाला पत्नीची साथ असावी की दोन्ही चाके सुरळीत वाटेवर चालतात. तसा गरीबीतून तृप्ती सुदर्शन चा संसार उभा राहिला. साई आणी इश्वरी असे एक मुलगा अन एक मुलगी या संसाराच्या वेलीवर फुल बहरली. भक्ती तुटपुंज्या शेतावर पिक घेऊ लागली. जमेल तसे उत्पादन घेऊ लागली. गोठ्यात संकरीत गायी संभाळू लागली. सासू तर आई सारखी तिच्या पाठीशी उभी राहिली. (Khed News) घरचा शेती व्यवसाय करून तृप्ती रोजाने दुसऱ्याच्या शेतात देखील काम करत राहिली. त्यामुळेच या कुटूंबाच्या कष्टाला बहर आली.

दरम्यान, पोलिस पाटील म्हणून सुदर्शनचे देखील चांगलाच प्रशासनात नावलौकीक आहे. तर शेती व्यवसाय करून या कुटुंबाने गहाण ठेवलेली जमीन सोडवली. सध्या सोडविलेल्या जमीनीत पिक घेऊ लागले आहेत.

शेतमाल व दुधाला हमीभाव
शेतात पिकले तर बाजारात भाव मिळत नाही. बाजारात भाव असतो तेव्हा शेतात पिक नसते. अशा विचीत्र परीस्थीती शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेहमीच येते. सरकार शेतमाल आयात करते. ग्राहक आणि मिडीया भाव वाढल्याची ओरड करते. भाव वाढल्यानंतर शासन मदत करत नाही. ज्या महिलांचा शेतीवर उदरनिर्वाह आहे. असा महिलांना खुप संघर्ष करावा लागतो. शेतमालाला आणि दुधाला हमी भाव द्यावा. अशी अपेक्षा महिला शेतकऱ्याची असते.

तृप्ती भाकरे (महिला शेतकरी – चांडोह ता. शिरूर 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Khed News : नगर – कल्याण महामार्गावर चारचाकी गाडीची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक ; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर..

Khed News : वेगाने आलेल्या कंटेनर चा अचानकपणे ब्रेक दाबल्याने; चालकाचा जागीच मुर्त्यू;

Khed News : राजगुरूनगर येथे होणार मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा..

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Wednesday, 17 June 2026, 13:42

लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 34 प्रकरणांमध्ये सरकारी जमिनींचा गैरवापर; तब्बल 194 कोटींच्या जमिनी सरकारजमा

Wednesday, 17 June 2026, 13:07

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांची अचानक धाड; मालकासह 18 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 17 June 2026, 13:03

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा कापलेला पाय मावशीच्या दाराला टांगला; घटनेने परिसरात खळबळ

Wednesday, 17 June 2026, 12:05

पीएमपीचे बसथांबे आता होणार हायटेक; 200 अत्याधुनिक शेल्टरसह प्रवाशांना मिळणार ‘बेस्ट’ सुविधा

Wednesday, 17 June 2026, 11:40

‘तू आमच्या घरातील महिलेच्या मागे का लागतोस?’ म्हणत तरुणाचा काटा काढला; सोलापूर येथील घटना

Wednesday, 17 June 2026, 11:15
Next Post

Lonikand News : सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; पतीसह तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.