Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा कापलेला पाय मावशीच्या दाराला टांगला; घटनेने परिसरात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 17 June 2026, 12:05

पंढरपूर: पंढरपूर शहरात एक अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री एका 24  वर्षीय रिक्षाचालकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला, मात्र त्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. रोहित मधुकर कोरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मंगळवारी रात्री 12 :15 च्या सुमारास पंढरपूरमधील टेंभुर्णी रेल्वे गेटजवळ एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे उपप्रबंधकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असतानाच, शहरातील एका घराच्या दरवाजाला मानवी पायाचा तुकडा टांगलेला आढळला. धक्कादायक बाब म्हणजे, हा पाय रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या रोहित कोरे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. अपघात झाल्यानंतर पाय मावशीच्या घराच्या दरवाजापर्यंत कसा पोहोचला किंवा कोणी तिथे टांगला, या गूढ प्रश्नाने पोलिसांनाही चक्रावून सोडले आहे.

या प्रकारानंतर रोहितच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला असून, हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. “रोहितचा काही जणांशी वाद झाला होता, त्यातूनच त्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे,” असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. सध्या पंढरपूर शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Try Spin and Win Today in Australia at DudeSpin Casino

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp