Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikand News : सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; पतीसह तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 October 2023, 16:51

लोणीकंद, (पुणे) : चारित्र्याच्या संशयावरुन शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि नणंद यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना गुरुवारी (ता. १९) घडली आहे.

मानसी सुजित थोरात (वय-२२ रा. मांजरी खु. ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती सुजित बाळासाहेब थोरात, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत मानसी हिच्या आईने (रा. वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुजित आणि मयत मानसी यांचा डिसेंबर २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपींनी मानसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पती, सासू आणि नणंद यांच्याकडून होत असलेल्या त्रासाला वैतागुन मानसीने गुरुवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, मानसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पवार करीत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19

पीएमआरडीएचे 9 कोटी रुपये गेले मातीत; उरुळी कांचन-प्रयागधाम रस्त्यावर 4 फूट मातीचा राडारोडा, अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी..

Wednesday, 2 September 2026, 17:16

मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर पालिकेतील वाद मिटल्याचा दावा; पण अमोल बालवडकरांचा निधी अद्याप अडकलेलाच

Wednesday, 2 September 2026, 16:46

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01
Next Post

Pune News : ...अशा सरकारला जनतेने अद्दल घडवावी - खासदार सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp