Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिग बॉस 20 मध्ये असणार आसिम रियाज, शहनाज गिल ते उर्फी जावेद; संभाव्य स्पर्धकांच्या यादीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 17 June 2026, 13:42

मुंबई: ‘बिग बॉस’ हिंदीचा १९ वा सीझन आणि मराठीचा ६ वा सीझन नुकताच संपला असून, आता सर्वांचे लक्ष ‘बिग बॉस २०’ कडे लागले आहे. हा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या आगामी सीझनमध्ये निर्माते एक वेगळाच ‘जुने विरुद्ध नवीन’ असा फॉर्म्युला वापरणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच, या शोमध्ये मागील सीझनमधील काही लोकप्रिय स्पर्धक आणि नवीन चेहरे एकत्र स्पर्धा करताना दिसू शकतात.

जरी निर्मात्यांनी अधिकृत नावे अजून जाहीर केलेली नसली, तरीही संभाव्य स्पर्धकांच्या नावांची चर्चा रंगली आहे. मागील काही सीझनमधील लोकप्रिय चेहरे, जसे की, आसिम रियाज, शहनाज गिल आणि पारस छाबडा हे पुन्हा दिसणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे, मात्र याला अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

याव्यतिरिक्त, रिधिमा गुप्ता, भागीरथ भट्ट, रुरू ठाकूर, अरबाज पटेल, भव्य सिंग, तुषार करवार आणि तरुण राज अरोरा यांसारख्या नावांची चर्चा आहे. सोबतच फैसल शेख, अंजली अरोरा, जन्नत जुबेर, एल्विश यादव, अनवेज दरबार आणि उर्फी जावेद हे देखील शोमध्ये दिसू शकतात, असा अंदाज लावला जात आहे.  रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस २०’ चे शूटिंग २१ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28
Next Post
Operation Tiger: Rebel MPs were taken to an undisclosed location; Amit Shah made a single phone call, giving the green signal to 'Operation Tiger'—what exactly happened?

Operation Tiger: बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी नेलं, अमित शहांनी एक फोन केला अन् ऑपरेशन टायगरला ग्रिन सिग्नल मिळाला; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp