Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Operation Tiger: बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी नेलं, अमित शहांनी एक फोन केला अन् ऑपरेशन टायगरला ग्रिन सिग्नल मिळाला; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 June 2026, 14:29
Operation Tiger: Rebel MPs were taken to an undisclosed location; Amit Shah made a single phone call, giving the green signal to 'Operation Tiger'—what exactly happened?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अखेर यशस्वी झाल्याचे चित्र समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या खासदारांचा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)

शिंदे गटाच्या वाटेवर गेलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण ऑपरेशनची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. एनडीएच्या एका महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संमती आवश्यक होती. अमित शाह यांनी मोदींशी चर्चा केल्यानंतर या राजकीय हालचालींना हिरवा कंदील मिळाल्याचे सांगितले जाते.

यानंतर अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये पुढील रणनीती, कायदेशीर प्रक्रिया आणि खासदारांच्या संमतीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात आली.

दरम्यान, ठाकरे गटानेही खासदारांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. काही खासदारांनी पक्ष सोडणार नसल्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. मात्र, पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय संपर्कांमुळे परिस्थिती बदलत गेली.

 

मंगळवार रात्रीपासून संबंधित खासदार टप्प्याटप्प्याने दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून शिवसेनेतील राजकीय संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28

“पुण्यात 22 तासांत 123 मुली बेपत्ता?” व्हायरल ऑडिओ-रीलने खळबळ; पोलिसांनी सांगितलं सत्य

Saturday, 3 October 2026, 15:27

6 वर्षांची नीना टॉयलेटकडे निघाली अन् कॉकपिटमधलं दृश्य पाहून आई हादरली, विमानात नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 3 October 2026, 15:26

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास अभियंता-ठेकेदारांवर होणार गुन्हा दाखल; 7 दिवसांत रस्ते दुरुस्तीचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:24

‘माझा मुलगाही त्या सहलीला गेला’ आळंदी पोलीस ठाण्यात बैठकीतच मृत्यूची यादी समोर आली; सर्व पोलिसांचे डोळे पाणावले, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

Saturday, 3 October 2026, 15:24
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून खलबतं! बैठकीत मोठा निर्णय, ठोंबरेंना डावलून पुण्यातल्या 'या' महिला नेत्याची नियुक्ती...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp