Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 October 2026, 15:36

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 2026-27 ते 2030-31 या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव किंवा छायाचित्र वापरण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूर्णपणे मनाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि राजवर्धन शिंदे यांनी यासंदर्भात अधिकृत हरकत नोंदवली होती. प्रचारामध्ये अजितदादा पवार यांचे नाव, फोटो आणि प्रतिमा असलेले बॅनर, पोस्टर्स, डिजिटल फलक व स्टिकर्स वापरले जात असल्याची तक्रार त्यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी पुरुषोत्तम जगताप यांना लेखी नोटीस पाठवली आहे.

त्यानुसार अजित पवार यांचे नाव, छायाचित्र किंवा प्रतिमा असलेले सर्व फलक, पोस्टर्स, पत्रके व स्टिकर्स यांचा प्रचार मधील वापर तत्काळ थांबवावा.हा नियम सर्व मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील प्रचार साहित्याला समान रीतीने लागू राहील असे आयोगाने स्पष्ट केले आहे.आतापर्यंत वापरण्यात आलेल्या अशा सर्व साहित्यावर योग्य ती कारवाई करून त्याचा लेखी अहवाल निवडणूक कार्यालयाकडे सादर करावा.निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर पावले उचलली जातील असे सांगण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व पॅनेल आणि उमेदवारांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराला आता एक वेगळे वळण मिळाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07

चार जिवलग मित्रांवर एकत्रित अंत्यसंस्कार; ”‘देवा आमच्यावर हा अन्याय का केलास” म्हणत माऊलींचा आक्रोश; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

Saturday, 3 October 2026, 16:00

न सांगता घर सोडलं, ४ दिवसांपासून बेपत्ता, एक चिठ्ठी अन् लॉजवर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Saturday, 3 October 2026, 15:52

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28

“पुण्यात 22 तासांत 123 मुली बेपत्ता?” व्हायरल ऑडिओ-रीलने खळबळ; पोलिसांनी सांगितलं सत्य

Saturday, 3 October 2026, 15:27
Next Post

न सांगता घर सोडलं, ४ दिवसांपासून बेपत्ता, एक चिठ्ठी अन् लॉजवर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp