Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास अभियंता-ठेकेदारांवर होणार गुन्हा दाखल; 7 दिवसांत रस्ते दुरुस्तीचे आदेश

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 3 October 2026, 15:24

पुणे: हिंजवडी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना आता थेट इशारा देण्यात आला आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कार्यकारी अभियंता आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.

हिंजवडीतील रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याचे काम 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही काही ठिकाणी काम बाकी असल्याचे आढळून आले. त्यामुळे उर्वरित दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी आता आणखी 7 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

चाकण आणि हिंजवडी परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय कृती दलाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्ते, वाहतूक व्यवस्था, नाले, अतिक्रमणे आणि इतर पायाभूत सुविधांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

दरम्यान, फक्त खड्डे बुजवून समस्या सोडवण्याऐवजी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी योग्य आणि कायमस्वरूपी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

चाकण भागातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे हटवण्यासाठी MIDC आणि PMRDA यांनी एकत्रितपणे कारवाई करावी, असेही सांगण्यात आले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14
Next Post

6 वर्षांची नीना टॉयलेटकडे निघाली अन् कॉकपिटमधलं दृश्य पाहून आई हादरली, विमानात नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp