Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू आमच्या घरातील महिलेच्या मागे का लागतोस?’ म्हणत तरुणाचा काटा काढला; सोलापूर येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 17 June 2026, 11:15

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका 27 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव युवराज अशोक व्यवहारे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवराज काही वर्षांपूर्वी एका जिल्हा परिषद शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करत होता. याच कालावधीत त्याची एका महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले असावे, असा संशय संबंधित महिलेच्या नातेवाईकांना होता. या कारणावरून पूर्वीही त्यांच्यात वाद झाले होते, जे त्यावेळी मिटवण्यात आले होते.

सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास युवराज आपल्या घराच्या अंगणात गाढ झोपलेला असताना काही आरोपी तिथे पोहोचले. “तू आमच्या घरातील महिलांच्या आणि मुलींच्या मागे लागतोस,” असा आरोप करत आरोपींनी त्याला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात युवराजचा जागीच मृत्यू झाला.

 

या प्रकरणी मृत युवराजचे वडील अशोक निवृत्ती व्यवहारे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता १२ तासांच्या आत दत्ता अण्णा पवार, प्रशांत बाळू शिंदे, अण्णा हरिदास पवार आणि अंबिका अण्णा पवार या चारही संशयित आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

पीएमपीचे बसथांबे आता होणार हायटेक; 200 अत्याधुनिक शेल्टरसह प्रवाशांना मिळणार 'बेस्ट' सुविधा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.