Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News : वेगाने आलेल्या कंटेनर चा अचानकपणे ब्रेक दाबल्याने; चालकाचा जागीच मुर्त्यू;

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 18 October 2023, 10:31

Khed News : भरधाव वेगाने आलेला कंटेनर चा अचानकपणे ब्रेक दाबल्याने  डिव्हायडरला धडकून उलटला.यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे.  हा भीषण अपघात सोमवारी सकाळी खेड तालुक्यातील भांबोली येथे तळेगाव कडे जाणान्या रस्त्यावर घडला आहे.

गुन्हा दाखल

धनाजी दरोगा सोनार शर्मा (वय 35 रा. बिहार) असे मयत चालकाचे नाव आहे.  याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात कंटेनरचा वाहक सोनू गणपत गोस्वामी (वय 26 रा. बिहार) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व मयत धनाजी हे एम 43 बी एक्स 4378 या कंटेनर वर वाहक व चालक म्हणून काम करत होते. सोमवारी भांबोली येथून तळेगाव दाभाडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर चालक धनाजी याने भरधाव वेगात कंटेनर चालवण्यास सुरुवात केली.

यावेळी कंटेनर हा उजव्या बाजूला घेत असताना तो पलटी होत असल्याचे धनजय च्या लक्षात आले.

 

यावेळी त्याने कोणताही विचार न करता जोरात ब्रेक दाबला. यामुळे गाडी ही उजव्या बाजूस पलटी होऊन थेट दुभाजकला धडकून उलटली.  यात धनाजीच्या  डोक्याला  गंभीर दुखापत झाली  व त्याचा जागीच मृत्यू झाला. यावरून महाळुंगे पोलिसांनी मयूर धनंजय याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19
Next Post

Pimpri News : कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp