Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा; 21 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

Editorby Editor
Monday, 12 August 2024, 12:57

पुणे : देशात आणि राज्यात सर्वात चर्चेत राहिलेली बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलीस आणि युपीएससीला नोटीस पाठवत तुर्तास तिला अटक न करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. या प्रकरणावरील पुढील तपासणी 21 ऑगस्टला होणार आहे.

Former IAS trainee Puja Khedkar has sought anticipatory bail from the Delhi High Court. The matter is being heard by a bench led by Justice Subramanium Prasad. Senior Advocate Siddharth Luthra is representing Khedkar, while Naresh Kaushik is representing the UPSC. The court is… pic.twitter.com/sfzAffia8H

— ANI (@ANI) August 12, 2024

या सुनावणीदरम्यान पूजा खेडकर यांची बाजू ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी मांडली. तर नरेश कौशिक यांनी युपीएससीची बाजू मांडली. जामीन नाकारणा-या जिल्हा कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलीस आणि युपीएससीला नोटीस बजावली आहे. हे प्रकरण विचाराधीन असताना खेडकर यांना अटक करु नये, असे निर्देश हायकोर्टाने तपास यंत्रणेला दिले आहे. तसेच पूजा खेडकर यांना तत्काळ अटक करणे गरजेचं नाही असे म्हटले आहे.

या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

 

Editor

Editor

ताज्या बातम्या

Pune Crime News: पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारास लष्कर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Sunday, 18 May 2025, 22:51

“ऑपरेशन सिंदूर”च्या प्रेरणेने केडगावमध्ये भव्य तिरंगा रॅली; राष्ट्रभक्तीचा उत्स्फूर्त जल्लोष

Sunday, 18 May 2025, 22:18

शिरूर तालुक्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात साजरा….

Sunday, 18 May 2025, 22:05

 चीन पाकिस्तानला देणार 35 ए स्टील्थ फायटर जेट; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये..!

Sunday, 18 May 2025, 21:20

अननस खाण्याचे अद्भुत फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 18 May 2025, 20:12

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मद्यपान करून तोडफोड करणाऱ्या पूजाऱ्यास 3 वर्ष प्रवेश बंदी; मंदिर संस्थानाकडून कडक कारवाई

Sunday, 18 May 2025, 19:37
Next Post

शिवस्वराज्य यात्रेचे भिगवणमध्ये जंगी स्वागत...!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.