Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : माझ्या चाड्या करतो म्हणून फुरसुंगीत तरुणावर कोयत्याने वार ; हडपसर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 October 2023, 14:10

Hadapsar News : हडपसर  : माझ्या चाड्या करतो म्हणून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील भेकराईनगर परिसरात नुकतीच घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पंकज अंकुश धोत्रे (वय-२८, रा. सिंहगड कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या हल्ल्यात रणजित रिठे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Hadapsar News) याप्रकरणी विनय शरद खवळे (वय-२४, रा. सिंहगड कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खवळे हे त्यांच्या घरासमोर दुचाकीवर बसले होते. तेव्हा त्यांच्या घरासमोर राहणारा आरोपी पंकज याने अचानक फिर्यादी खवळे यांना शिवीगाळ करुन त्याच्या तोंडावर ठोसा मारुन खाली पाडले. ते पाहून फिर्यादीचा मामेभाऊ रणजित रिठे हा मध्ये आला. (Hadapsar News) तेव्हा आरोपीने त्यालाही ठोसा मारला.

त्यानंतर आरोपी म्हणाला, रणजितला तू माझ्या बद्दल चाड्या करतो. तुझ्यामुळे माझी नोकरी गेली व माझ्याकडे सारखा रागाने बघतो, तुला मी जीवंत सोडणार नाही. (Hadapsar News) तुझा कायमचा विषय संपवून टाकतो, असे बोलून त्याने रणजित याच्या तोंडावर, डावे बाजूला, डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले.

याप्रकरणी खवळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Hadapsar News) गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी पंकज धोत्रे याला अटक केली, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Hadapsar News : फुरसुंगी येथे झोमॅटो ‘डिलेव्हरी बॉय’ला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक ; १० हजारांचा मुद्देंमाल जप्त, हडपसर पोलिसांची कामगिरी..

Hadapsar News : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक ; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – २ ची कामगिरी..

Hadapsar News : हडपसर येथे पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय तरुणाचा लोखंडी हत्याराने सपासप वार करुन निर्घुण खून ; तीन अल्पवयीनसह ६ जण ताब्यात..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : कडक उन्हात कांदा काढणी करताना महिलेचा मृत्यू ; आंबेगाव तालुक्यातील घटना..

Saturday, 9 May 2026, 18:17

Pune News : “मी इथला भाई आहे…” म्हणत दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला , चौघांवर गुन्हा दाखल

Saturday, 9 May 2026, 18:05

Loni Kalbhor : फुलांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याच्या गाडीतून दिवसाढवळ्या दोन लाखांची रोकड लंपास

Saturday, 9 May 2026, 17:32

Loni Kalbhor News : कुंजीरवाडीत रस्ता अडवून शिवीगाळ, मुलाच्या बोटाला चावा, दगडफेकीत महिला जखमी

Saturday, 9 May 2026, 17:16
two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 9 May 2026, 16:39

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57
Next Post

Pune News : गेट उघडण्यास उशीर झाला; सिक्युरिटी गार्डला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.