Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : हडपसर येथे पूर्ववैमनस्यातून १७ वर्षीय तरुणाचा लोखंडी हत्याराने सपासप वार करुन निर्घुण खून ; तीन अल्पवयीनसह ६ जण ताब्यात..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 18 September 2023, 14:50
Man murdered his wife and daughter in pune

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : पूर्ववैमनस्यातून एका १७ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने सपासप वार करुन त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हि घटना रविवारी (ता. १७) रात्री १० वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील मिरेकर वस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीनसह ६ जणांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तीन अल्पवयीनसह ६ जणांना अटक

स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे (वय १७, रा. शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय ४६, रा. मिरेकर वस्ती, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सनी रावसाहेब कांबळे (वय २५), अमन साजिद शेख (वय २२) आकाश हनुमंत कांबळे (वय २३, सर्व रा. मिरेकर वस्ती, हडपसर) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील झोंबर्डे याचे आरोपीबरोबर पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी स्वप्नील याच्या डोक्यावर लोखंडी हत्यारांनी वार करुन त्याला जीवे ठार मारले.

 

दरम्यान, सनी कांबळे व अमन शेख यांनी हातातील शस्त्रे हवेत फिरवून आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर त्याचा असाच मुडदा पाडू, अशी धमकी देऊन दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Ranjangaon News : जय मल्हार हायस्कूलचे शिक्षक प्रशांत शितोळे यांचा 'नेशन बिल्डर अवार्ड' देऊन गौरव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp