Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कारवाईच्या हालचालींना वेग; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचे मोठे संकेत…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 October 2026, 11:04

पुणे : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मतदार यादीतील फेरफार आणि अधिकारांचा मनमानी वापर केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. यासंदर्भात विरोधकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली होती. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

12 व्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या पूर्वसंध्येला बोलताना ओम बिर्ला म्हणाले की, संविधानात मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी एक विशिष्ट आणि निश्चित प्रक्रिया ठरवून देण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी जर ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला, तर संसदेच्या नियमांनुसार आणि प्रस्थापित कार्यपद्धतीनुसारच त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

लोकसभा अध्यक्षांनी प्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला संसदेत असा प्रस्ताव मांडणे आवश्यक असते. त्यानंतर संसद त्यावर विचार करून निर्णय घेते. जर संसदेने तो प्रस्ताव मंजूर केला, तर तो अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला जातो. त्यामुळे नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच या प्रस्तावावर पुढील निर्णय घेतला जाईल.

सध्या विरोधी पक्ष आणि काही राजकीय संघटना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आणि 2023 च्या संबंधित कायद्यातील तरतुदींना विरोध करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलने करत आहेत. या राजकीय गदारोळात लोकसभा अध्यक्षांच्या या विधानामुळे महाभियोग प्रक्रियेच्या कायदेशीर बाजू स्पष्ट झाल्या आहेत.त्यामुळे ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईच्या CSMT स्थानकात अचानक छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

Friday, 23 October 2026, 11:50

भिगवण-राशीन रस्त्यावर कारला कट मारल्याच्या वादातून सात जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

Friday, 23 October 2026, 11:46

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यात वर्चस्व; पाच संघांची विभागीय स्तरावर निवड

Friday, 23 October 2026, 11:38

शेवाळवाडीत डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू; दुचाकीस्वार धडक देऊन पसार

Friday, 23 October 2026, 11:30

शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 कधी जमा होणार? कृषिमंत्र्यांनी सांगितली थेट तारीख; प्रतीक्षा संपणार..

Friday, 23 October 2026, 11:27

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती; साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम

Friday, 23 October 2026, 11:21
Next Post

सासऱ्याशी वाद, मध्यरात्री जावयाने दोन दुचाकी पेटवल्या! हडपसर येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp