Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक ; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – २ ची कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 20 September 2023, 14:42

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : बनावट चावीने केवळ मौजमजा करण्यासाठी लोणी काळभोर, हडपसर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हडपसर परिसरातून अटक केली.

सराईत चोरट्याला अटक

मुज्जफर ऊर्फ सलमान रफीक पठाण (वय २६, रा. घुलेनगर, मांजरी खुर्द, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी वाहन चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणून दोन लाख रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी गुन्हेशाखा व सर्व पोलिसांना दिल्या होत्या. पोलिस अंमलदार शिवाजी जाधव, संदीप येळे आणि राहुल इंगळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पठाणला हडपसर भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. चौकशीदरम्यान तो बनावट चावीने केवळ मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असल्याचे सांगितले.

 

त्याच्याकडे चौकशी केली असता पठाण हा वाहनचोरी करताना बसने घरातुन निघत असे तसेच वाहनचोरी केल्यानंतर त्याच वाहनावर बसून निघून जात असे. जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसेल ही शक्यता गृहीत धरून तो अंगावर ८ ते १० वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालत असे जेणेकरून त्याचा सीसीटीव्ही आधारे शोध घेताना अडथळे निर्माण होतील.

सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, गुन्हे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले रंगो, यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदारन सुशील लोणकर, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46
Next Post

Pune News : लाडका बाप्पा आला अन् हाताला हंगामी रोजगार मिळाला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.