Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा वाढणार! गुलाबी थंडीची प्रतीक्षा लांबली; दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 7:33

पुणे : मान्सूनचा पाऊस संपल्यानंतर महाराष्ट्रात आता ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव जोरात सुरू झाला आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यभरात उन्हाचा चटका आणि उकाडा खूप वाढला असून, नागरिक घामाघूम होत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत, ज्यामुळे यंदा थंडीचे आगमन काहीसे उशिरा होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचे प्रमाण वाढले असून, कमाल तापमानात मोठी वाढ नोंदवली जात आहे. विशेषतः सोलापूरमध्ये पारा 37.9 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्येही कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले असून, उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

दुसरीकडे पुणे, मुंबई, ठाणे आणि किनारपट्टीवरील कोकण भागात दमट वातावरणामुळे नागरिकांची मोठी अस्वस्थता वाढली आहे. हवेतील आर्द्रता जास्त असल्यामुळे घामाच्या धारा वाहत आहेत आणि प्रचंड उकाडा जाणवत आहे. या उष्ण वातावरणातून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता तूर्तास कमीच आहे.

अशातच हवामान विभागाने पावसाबाबत एक नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण-गोवा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठराविक भागांत हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाच्या हलक्या सरींमुळे वातावरणात थोडाफार बदल होऊ शकतो, मात्र यामुळे उन्हाच्या त्रासापासून फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

एकंदरीत, यावर्षी ऑक्टोबरच्या उष्णतेने नागरिकांना चांगलेच त्रस्त केले असून, गुलाबी थंडीची वाट पाहत असलेल्या लोकांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ट्विस्ट! सियाच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार? वकिलांच्या एका युक्तिवादाने तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह..

Sunday, 15 November 2026, 8:03

पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी लक्ष द्या! ‘रन फॉर युनिटी’मुळे फर्ग्युसन, गणेशखिंडसह पाषाण रस्ता 10 वाजेपर्यंत बंद; वाहतुकीत मोठे बदल..

Sunday, 15 November 2026, 7:47

दिवसा उन्हाचा चटका, रात्री हुडहुडी! महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी खेळ; IMD चा जिल्हानिहाय अंदाज जारी

Sunday, 15 November 2026, 7:30

आज रविवारचा दिवस ठरणार भाग्यशाली! दुर्मिळ शुभ योगांचा महासंयोग; या राशींचं नशीब चमकणार, धनलाभाचे संकेत!

Sunday, 15 November 2026, 7:17

शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा धडकणार? पक्षांतराचा मुहूर्त ठरणार; उदय सामंतांनी दिले संकेत!

Saturday, 14 November 2026, 22:49

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! बावनकुळेंनी केली महत्त्वाची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा!

Saturday, 14 November 2026, 22:00
Next Post

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय! विविध मनाई आदेश जारी, नेमकं काय बंद असणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp