Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय! विविध मनाई आदेश जारी, नेमकं काय बंद असणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 7:49

पुणे : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने तयारी पूर्ण केली आहे. आगामी 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. या कार्यक्षेत्रात एकूण 20 मतदान केंद्रांवर आणि 35 बुथवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यानंतर आणि मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित मतदारसंघाबाहेरून आलेल्या राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना त्या क्षेत्रात थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2013 च्या कलम 163 नुसार शस्त्र बाळगण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. छाननी समितीने विशेष सवलत दिलेल्या व्यक्तींना जरी परवाना असला, तरी त्यांनाही निवडणुकीच्या काळात शस्त्र जवळ बाळगण्यास सक्त प्रतिबंध आहे.

मतदान आणि मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिघात येणारी सर्व दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. कर्तव्यासह असणारे शासकीय अधिकारी वगळता इतर कोणालाही मतदान केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे हत्यार किंवा अग्निशस्त्र घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही.

सुरक्षिततेचा भाग म्हणून मतदान केंद्र व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरण्यास किंवा सोबत नेण्यास सक्त मनाई आहे. केवळ निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांनाच या नियमांमधून सूट देण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी महत्त्वाची माहिती पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मद्यप्रेमींना मोठा झटका! पुण्यासह 4 शहरांत दारूची दुकानं बंद; नेमकी किती तारखेपर्यंत विक्रीबंदी?

Thursday, 22 October 2026, 8:03

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय! विविध मनाई आदेश जारी, नेमकं काय बंद असणार?

Thursday, 22 October 2026, 7:49

महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा वाढणार! गुलाबी थंडीची प्रतीक्षा लांबली; दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा?

Thursday, 22 October 2026, 7:33

आज राशींचं नशीब फळफळणार! गुरुवारी जुळले दुर्मिळ योग; धनलाभासह प्रगतीची संधी, वाचा आजचं राशीभविष्य!

Thursday, 22 October 2026, 7:13

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56
Next Post

मद्यप्रेमींना मोठा झटका! पुण्यासह 4 शहरांत दारूची दुकानं बंद; नेमकी किती तारखेपर्यंत विक्रीबंदी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp