Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरफोडी करणारा अट्टल चोरटा जेरबंद; गुन्हे शाखा यूनिट 6 ची कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 10 October 2025, 17:38

वाघोली : शहरातील घरफोडी प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरलेले दागिने गोल्ड सेल्समनला विकणाऱ्या दोन सोनारांही पथकाने अटक केली आहे.

सुफियान मोहम्मद सिद्दीकी अन्सारी (वय 21, रा. चुडामन तालीम, भवानी पेठ) असे घरफोडीतील आरोपीचे नाव आहे तर जितेंद्र किरणराज ओसवाल (वय-40, गोल्ड सेल्समन, काळेवाडी) व संजय हरेंद्रनाथ मंडल (वय -46, गोल्डस्मिथ, पिंपरी) असे चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 08) गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक युनिट हद्दीत गस्त घालत असताना ऋषीकेश ताकवणे आणि सचिन पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, सुफियान सिद्दीकी अन्सारी हा खडक पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील चोरीचा सोनेरी मुद्देमाल विक्रीसाठी भाजी मंडई, गाडीतळ, हडपसर परिसरात येणार आहे. त्यावर पथकाने सापळा रचून सुफियान याला ताब्यात घेतले.

 

दरम्यान, या कारवाईत 10 ग्रॅम व 5 ग्रॅम वजनाची दोन बिस्किटे अंदाजे रक्कम 1 लाख 80 हजार रुपये जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यातील इतर 65 ग्रॅम सोन्याचे दागिने हे काळेवाडी येथील गोल्ड सेल्समन जितेंद्र ओसवाल व पिंपरी येथील गोल्डस्मिथ संजय मंडल यांना विकल्याची माहिती दिली. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील चौकशीसाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, सारंग दळे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, सुहास तांबेकर यांचे पथकाने केलेली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50

सासवड पोलिसांची धडक कारवाई! ऑस्करवाडीतील बेकायदा हुक्का बारवर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 17:46

भाड्याच्या घरात दोन थेरड्यांचं धक्कादायक कृत्य! तरुणींना फूस लावून आणायचे अन् शरीराचे लचके तोडायचे; शेजारचे तरुणीला वाचवायला धावले अन्…

Monday, 22 June 2026, 17:04
Next Post

राजगड किल्ल्यावर मधमाश्यांच्या हल्ल्यातून तरुणीचा गंभीर अपघात; 8 ते 9 तासांच्या प्रयत्नानंतर युवतीला सुरक्षितपणे पायथ्याशी आणण्यात यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.