Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्लॉट धारकांचा रस्ता अडवून खेडच्या माजी उपसभापतीने केली खंडणीची मागणी; महाळुंगे ‘एमआयडीसी’ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 14 March 2025, 15:00

पुणे: पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमर एकनाथ कांबळे व त्याचा भाऊ अनिल एकनाथ कांबळे यांनी कुरुळी गावातील प्लॉट घेतलेल्या एकूण 340 नागरिकांचा जाण्या येण्याचा रस्ता अडवून तो मोकळा करून देण्यासाठी पैश्याची मागणी केल्या प्रकरणी दोघांवरही महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील(वय- 39 वर्षे,रा.कुरुळी) असे तक्रारदारचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार धर्मसिंग मुक्त्यारसिंग पाटील(वय- 39 वर्षे,रा.कुरुळी) यांनी कुरुळी गावातील इंद्रायणी पार्क येथे स्वमालकीचा 2023 मध्ये दोन गुंठे प्लॉट घेतला आहे. येथे तक्रारदाराबरोबर एकूण 340 नागरिकांनीही इंद्रायणी पार्क येथे प्लॉट खरेदी केला आहे. प्लॉटला पुणे-नाशिक महामार्गापासून प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे त्याचा वहिवाटी करारनामा दुय्यम निबंधक यांच्याकडून रीतसर करून घेण्यात आला आहे. प्रथम करारनामा इंद्रायणी पार्क विकासक यांचा आणि आरोपी अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांच्या सहमतीने देण्यात आला होता. त्यानंतर तसाच करारनामा विकासक आणि प्लॉट धारक यांच्यात झाला आणि प्लॉटींगसाठी रस्ता देण्यात आला.

दरम्यान, रस्ता सुरळीत सुरु असताना खेड पंचायत समितीचा माजी उपसभापती अमर कांबळे आणि त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत. ती बांधकामे आम्हालाच द्यायचे इतर कुणाला द्यायचे नाही. अशी धमकी दिली. त्यामुळे अनेक प्लॉट धारकांनी अजूनही बांधकामे सुरु केली नाहीत. परंतु याच प्लॉट मधील तब्बसुंम बी शेख साजिद पिंजारी रा.पिंपळे गुरव, राजेश बंकटराव जाधव, रा.मोशी, दिनेश रमेश काकुलते, प्रशांत काळडोखे यांनी बांधकाम सुरु केले असून त्यांनी बांधकाम अमर कांबळे यांना न देता प्लॉटधारकांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे दिले आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार, कांबळे यांना प्लॉट न दिल्यामुळे याच गोष्टीचा मनात राग धरून सदर रस्ता वहिवाटी करता पूर्णतः बंद केला आहे. त्यानंतर अमर कांबळे व अनिल कांबळे यांनी 31 डिसेंबर 2024 रोजी एक मोठया कंटेनरची केबिन मुख्य रस्त्याच्या गेटवर ठेवला. अमर कांबळे व त्याचा भाऊ अनिल कांबळे यांनी तुम्ही बांधकाम कसे करता व प्लॉटवर कसे येता जाता आम्ही बघतोच अशी धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर अनेक वेळा सर्व प्लॉट धारकांनी अमर कांबळे व अनिल कांबळे यांना कंटेनरची केबिन रस्त्यातून काढण्याची विनंती केली. मात्र, तुम्ही जेंव्हाआम्हाला बांधकामे द्याल तेंव्हाच कंटेनरची केबिन काढू असे म्हणत खंडणीची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी अमर कांबळे व अनिल कांबळे यांच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३०८(३), ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पाडव्याला सोन्याची झळाळी! 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.44 लाखांवर; चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचे दर

Tuesday, 10 November 2026, 13:58

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

Tuesday, 10 November 2026, 13:44

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49
Next Post

सावकाराने 6 लाखांवर केले तब्बल 55 लाख वसुल, आणखी पैसे दे म्हणून पिडीतेला केली मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp