Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पुणे प्राईम न्यूज” इम्पॅक्ट, हवेली मोजणी कार्यालयातील गैरप्रकारांचा ‘कोथळा’ बाहेर, दुसरा गुन्हा दाखल….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 May 2025, 19:20
FIR registered against haveli bhukarmafak virendra kokare in yerwad police station pune

संदीप बोडके

हवेली (पुणे): हवेली मोजणी कार्यालयातील “हेलीकॉप्टर शॉट टीम” मधील भूकरमापक विरेंद्र कोकरे यांच्यावरही येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जागेवर न जाता ऑफिसमध्ये बसून ‘क’ प्रत तयार करणे, तसेच चुकीच्या मोजणीवरुन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आणखी एक दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मोजणी कार्यालयातील गैरप्रकारांचा ‘कोथळा’च बाहेर निघाला आहे.

“सरकारी मोजणीच्या तारखेअगोदरच दिली क प्रत; हवेलीच्या मोजणी कार्यालयाचा आणखी एक कारनामा उघड” या मथळ्याखाली ‘पुणे प्राईम न्यूज’ ने नुकतीच बातमी प्रकाशित केली होती. यामुळे मोजणी कार्यालयातील गैरप्रकार बाहेर आला आहे. या बातमीची दखल घेत, चौकशीअंती उपअधिक्षक अमरसिंह पाटील व भूकरमापक विरेंद्र कोकरे यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी सांडस येथील मोजणीत फेरफार केल्याने गुन्हा दाखल

मौजे पिंपरी सांडस (ता.हवेली) येथील मोजणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. येथील गट नबंर 427 च्या अतितातडी हद्द कायम मोजणीमध्ये, मोजणी रजिस्टर नबंर 12025 बाबत हा प्रकार संबंधित टीमने केला आहे. ही मोजणी तरटे नावाच्या भूकरमापकाकडे होती. तसेच त्या मोजणीची तारीख 6 जून 2024 अशी होती. या मोजणी प्रकरणात सहधारक व लगतधारक शेतकऱ्यांना कोणत्याही नोटीसा बजावलेल्या नाहीत. मात्र, असे असताना विरेंद्र कोकरे या भूकरमापकाने 6 जून ऐवजी 3 एप्रिल 2024 ला मोजणी केली. तसेच तात्काळ 5 एप्रिलला ‘क’ प्रत दिल्याचे कार्यालयीन रजिस्टरला नमूद आहे. संबंधित मोजणी ही कोकरे भूकरमापकाकडे नसतानाही त्याने हा पराक्रम केला आहे.

भूकरमापक किरण येटाळे व विरेंद्र कोकरे सेटींगमधील मोजण्यांचे मास्टर माईंड
निलंबित उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांचे राईट लेफ्ट सर्व्हेअर म्हणून येटाळे व कोकरे यांची खास ओळख आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या सर्व सेटींगमधील मोजण्या रडारवर आल्या आहेत. मोजणी तारखेच्या अगोदरच मोजणी करुन फक्त दोन ते तीन दिवसांत ‘क’ प्रत देण्यात त्यांचा हातखंडा आहे. सर्वांत जलद मोजणी करुन ‘क’ प्रत देण्यात संबंधित सर्व्हेअरची मास्टरमाईंड म्हणून ख्याती आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे कार्यालयातील इतरही भूकरमापक चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.

हवेली मोजणी कार्यालयाचा ऑनलाईन व ऑफलाईनचा वेगळाच खेळ सुरू आहे. संबंधित मोजणीला मी हरकत नोंदवली होती. मात्र, कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक विजय साबळे यांनी माझा हरकत अर्ज लपवून ठेवला. मोजणीच्या तारखे अगोदरच अर्जदाराला ‘क’ प्रत दिली गेली. गुन्हा दाखल झाल्याने चौकशीत व तपासामध्ये आणखी इतर बाबी समोर येतील. तसेच कोणी संगनमताने कट कारस्थान केले आहे, हे ही समोर येईल. त्यानुसार यातील आरोपींच्या संख्येत निश्चित वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
– स्वप्नील भोरडे, तक्रारदार शेतकरी

पालखी महामार्ग संपादन मोजणीत चुकीचं काम करणाऱ्या भूकरमापकावर गुन्हा दाखल होणार का ?

मौजे फुरसुंगी येथील रस्ता रुंदीकरण संपादन मोजणीत लाभार्थ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. चुकीच्या वहिवाट मोजणीमुळे बोगस लाभार्थ्यांनी शासनाच्या कोट्यावधी रुपयांवर हात साफ केला आहे. खऱ्या लाभार्थ्यांना अजूनही संपादित जागेचा मोबदला मिळाला नाही. मोजणीमध्ये चुकीची वहिवाट दाखवल्याने हा प्रकार समोर आला आहे. आमच्या कुटुंबाची जागा रस्ता रुंदीकरणात संपादित झाली आहे. त्याचा मोबदला तात्काळ मिळावा. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी हर्षवर्धनराव हरपळे यांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post

Indapur Crime News: संमोहनाद्वारे लुटणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात; दोघेही भीक्षुंच्या वेशात वावरत होते

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.