Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : रस्ता रोखून वाहतुकीला अडथळा ; येडेवस्ती येथील 17 जणांवर दौंड पोलिसांत गुन्हा दाखल नवीन गार परिसरातील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 9 April 2026, 18:34
Daund News

photo- ai

Daund News : दौंड तालुक्यातील कानगाव ते नवीन गार रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 17 जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जमावाला पांगण्याचा आदेश देऊनही आंदोलकांनी आपले कृत्य सुरूच ठेवल्याने ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

आकाश दिलीप पायगुडे, अजय रावसाहेब जाधव, विशाल दादा चौरे, बाळासाहेब शामराव विटकर, बापू पांडुरंग येडे, कमरुद्दीन इस्माईल शेख, दत्ता माणी पाडोळे, लता दिलीप येडे, सुरेखा विलास येडे, वच्छला बाबुराव चौरे, द्रोपदा हरीभाऊ वायसे, कमल बापू येडे, चांगुणा नागनाथ येडे, आणि सार्थक महादेव चौरे (सर्व रा. येडेवस्ती, नवीन गार, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रविण किसन राऊत यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास येडेवस्ती (नवीन गार) येथील रस्त्यावर हा प्रकार घडला. आकाश दिलीप पायगुडे याने अन्य 16 जणांना एकत्र करून बेकायदेशीर जमाव जमवला. या जमावाने रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडवून धरण्यात आले होते.

 

घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला रस्ता मोकळा करण्याच्या आणि पांगण्याच्या सूचना वारंवार दिल्या. मात्र, आंदोलकांनी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आपले आंदोलन आणि बेकायदेशीर कृत्य सुरूच ठेवले.

दरम्यान, दौंड पोलिसांनी या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार बोराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.