Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंजिनीअर असलेल्या सायबर चोरट्याने घातला कोट्यावधीचा गंडा; आरोपीस अटक

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 3 June 2025, 16:03

पुणे: पुण्यात सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असाच सायबर फसवणुकीचा गुन्हा पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका सायबर भामट्याला अटक करण्यात आली आहे. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८ वर्ष, रा. कोकबन, रोहा, जिल्हा रायगड) असे या सायबर चोरट्याचे नाव आहे.

तुषार हा बांधकाम व्यवसायिक आहे. त्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याशी संबंध आहेत. तुषारची पत्नी गावाची सरपंच आहे. त्याने डिजिटल अरेस्टची भीती दाखवून देशभरातील नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुषार वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाशी पोलिस असल्याचे भासवत संपर्क साधला. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाईची करण्याची भीती दाखवत ६ कोटी २९ लाख रुपये उकळले. ही रक्कम १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान आरोपी तुषारच्या खात्यात जमा करण्यात आली. फसवणूक लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरोपी तुषारने काही रक्कम बँकेत मुदतठेवीच्या स्वरूपात ठेवली होती. रक्कम ठेवलेले संबंधित बँक खाते ‘धावीर कन्स्ट्रक्शन’ या कंपनीच्या नावावर असून, हे खाते कोकबन येथील आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुषारला अटक करण्यासाठी कोकबनमध्ये छापा टाकला, मात्र तुषारने आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत तेथून वेळीच पळ काढला. त्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला पनवेल येथे अटक केली.

 

त्याचा अधिक तपास केला असता तुषारने आणखी ५ जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात केरळ पोलिसांनाही तुषारचा शोध होता. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27
Next Post

कमीत कमी खर्चात विवाह, हुंडा प्रथा बंद, आरोग्य तपासणी अनिवार्य; वैष्णवी प्रकरणानंतर धायरी येथील ग्रामस्थांनी घेतला महत्वाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp