Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कमीत कमी खर्चात विवाह, हुंडा प्रथा बंद, आरोग्य तपासणी अनिवार्य; वैष्णवी प्रकरणानंतर धायरी येथील ग्रामस्थांनी घेतला महत्वाचा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 June 2025, 16:05

पुणे: हुंडा पद्धत नष्ट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, पुण्यातील धायरी येथील ग्रामस्थांनी एकत्रितपणे विवाहांमध्ये हुंडा आणि इतर अनिष्ट प्रथांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  हुंड्यामुळे अनेक विवाहित महिलांनी आयुष्य संपवलं आहे. दरम्यान, हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडीस काढण्यासाठी पुण्यातील काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. अठरापगड जातीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत भाग घेतला होता. सर्वांनी हुंडा घेणार नसल्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.

गावकऱ्यांनी ग्रामसभेत, कोणताही हुंडा दिला जाणार नाही किंवा घेतला जाणार नाही, कमीत कमी खर्चात विवाह केला जाणार, लग्नापूर्वी केले जाणारे प्री-वेडिंग टाळले जातील, लग्न पत्रिका पहिली नाही तरी चालेल परंतु लग्नापूर्वी जोडप्याची आरोग्य तपासणी अनिवार्य असेल, कोणतेही भव्य समारंभ किंवा स्वागत समारंभ आयोजित केले जाणार नाहीत, लग्नादरम्यान कोणत्याही भेटवस्तू किंवा आर्थिक व्यवहारांवर चर्चा केली जाणार नाही किंवा त्यावर भर दिला जाणार नाही, छळ होत असल्यास मुलीला सासरी पाठवायचे नाही, लग्न वेळेतच लावावीत‌, एकाच दिवशी साखरपुडा, जेवणामध्ये मोजकेच पदार्थ करावेत असा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

गावकऱ्यांनी संपूर्ण गावात ठराव लिहिलेले फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियमांचे पालन करणाऱ्यांचा सत्कार करण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. नको त्या प्रथा  बंद करून मुलगा आणि मुलगी कसे सुखी राहतील याचा विचार करावा, असा ठरावच या ग्रामसभेत करण्यात आला आहे. दरम्यान, नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र लोकांनी हे नियम पाळावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

Saturday, 3 October 2026, 16:31

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07

चार जिवलग मित्रांवर एकत्रित अंत्यसंस्कार; ”‘देवा आमच्यावर हा अन्याय का केलास” म्हणत माऊलींचा आक्रोश; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

Saturday, 3 October 2026, 16:00

न सांगता घर सोडलं, ४ दिवसांपासून बेपत्ता, एक चिठ्ठी अन् लॉजवर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Saturday, 3 October 2026, 15:52

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28
Next Post

धारावी प्रकल्पाला देणार कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp