Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: सोलापूर हादरलं! घटस्फोटाचा राग मनात धरून जावयाचे टोकाचे पाऊल; सासऱ्याचा काढला काटा

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 25 February 2026, 9:40

Crime News: सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर (Solapur) तालुक्यात एक धक्कादायक हत्या (Murder) प्रकरण समोर आले आहे. इंगळगी गावात भरदिवसा शेतात ही घटना घडली. 55 वर्षांचे सिकंदर मुलका शेख हे मंगळवारी सकाळी सुमारे 11:30 वाजता आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांचा जावई सादिक दफेदार तेथे आला. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून त्याने सासऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात सिकंदर शेख यांचा गळा चिरण्यात आला आणि ते जागीच कोसळले. त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला.

माहितीनुसार, सादिक आपल्या पत्नीवर संशय घेत होता. ती मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. संशयातून तो वारंवार तिच्याशी वाद घालत होता. या प्रकारामुळे पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. याच रागातून सादिकने सासऱ्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र शेजारील शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सादिकने स्वतःच्या छातीवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post

Junnar: ओरडलात तर कापून टाकू! कुटुंबाला डांबलं अन् कोयत्याचा धाक दाखवून सोने-चांदीचे दागिने केले लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp