Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar: ओरडलात तर कापून टाकू! कुटुंबाला डांबलं अन् कोयत्याचा धाक दाखवून सोने-चांदीचे दागिने केले लंपास

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 February 2026, 9:57

जुन्नर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी राजेंद्र कोरडे यांच्या घरात घुसून शस्त्राच्या धाकावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लूट केली. चोरट्यांनी राजेंद्र कोरडे यांच्यावर काठीने हल्ला केला आणि घरातील सदस्यांच्या मानेवर कोयते लावले. “ओरडलात तर कापून टाकू,” अशी धमकी देत दरोडेखोरांनी संपूर्ण कुटुंबाला एका खोलीत डांबले आणि घरातील सर्व सोन आणि ऐवज लंपास केला.

नेमकं काय घडलं? 

राजेंद्र कोरडे हे आपल्या कुटुंबासह शेतात घर बांधून राहतात. मध्यरात्री गाढ झोपेत असताना, चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजावर मोठा दगड फेकून तो तोडला. आवाजाने कुटुंब जागे झाले, पण समोरचे दृश्य पाहून सगळेच घाबरले. चोरट्यांनी राजेंद्र कोरडे यांच्यावर हल्ला केला आणि घरातील सदस्यांच्या मानेवर कोयते लावून मारून टाकण्याची धमकी देत, घरातील15 तोळे सोन्याचे आणि 10  तोळे चांदीचे दागिने लंपास केले. दरम्यान, याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47
Next Post

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीचा सस्पेन्स संपला! सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; कोअर कमिटी बैठकीत निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp