Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीचा सस्पेन्स संपला! सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; कोअर कमिटी बैठकीत निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 February 2026, 10:26

Baramati By Election : पुणे : बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी  निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदवलेले मतदार या पोटनिवडणुकीत मतदान करू शकतील. 10 मार्च रोजी अंतिम प्रारूप मतदारयादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत 23 फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत एकमत झाले. ही बैठक प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर सदस्य उपस्थित होते. पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगितले जात आहे.

याच बैठकीत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. सध्या सुरू असलेले राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे त्यांचे पहिले अधिवेशन आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणूक आणि राज्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

कर्ज फेडण्यासाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी विकली किडनी; धक्कादायक आकडेवारी आली समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.