Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्ज फेडण्यासाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी विकली किडनी; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 February 2026, 10:30

पुणे: सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी (Kidney Racket) राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी आपली किडनी विकल्याची सुन्न करणारी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ही प्रकरणे प्रामुख्याने उघडकीस आली आहेत. तपासात सोलापूरमधील एका मध्यस्थाचा पर्दाफाश झाला आहे. या व्यक्तीने स्वतःची किडनी 8 लाखांना विकली आणि त्यानंतर इतर 16 जणांना या जाळ्यात ओढले. या रॅकेटमध्ये आतापर्यंत 11 आरोपी समोर आले असून, त्यातील 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

विधानसभेत नितीन राऊत आणि अतुल भातखळकर यांच्यासह अनेक आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागाने हे वास्तव मांडले. धक्कादायक म्हणजे, या व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असून, या किडन्या थेट कंबोडियासारख्या देशांतील रुग्णालयांमध्ये विकल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

चंद्रपूरच्या नागभीडमधील रोशन कुडे या शेतकऱ्याची कहाणी काळजाचा थरकाप उडवणारी आहे. त्याने सावकाराकडून केवळ 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याज इतकं वाढलं की, सावकाराने त्याच्याकडून 48.53 लाख रुपये आणि 1 एकर जमीन घेतली. तरीही तगादा संपला नाही, अखेर या शेतकऱ्याला कर्जमुक्तीसाठी परदेशात जाऊन आपली किडनी विकावी लागली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18
Next Post

Baramati: बारामती पोटनिवडणुक बिनविरोध?  पार्थ पवार राज्यसभेसाठी उमेदवार... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp